शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात आणखी दोन कोविड केअर सेंटर कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 19:37 IST

Khamgaon News : गृह विलगीकरणाचा पर्याय नाकारण्यात आल्यानंतर लागलीच खामगाव येथे दोन कोविड केअर तातडीने कार्यान्वित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देबुधवारपासून अंमलबजावणीग्रामीण भागातील रूग्णांवरही नजर

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील कोरोना बाधित रूग्णांना गृह विलगीकरणाचा पर्याय नाकारण्यात आल्यानंतर लागलीच खामगाव येथे दोन कोविड केअर तातडीने कार्यान्वित करण्यात आले आहे. यापूर्वी कोविड रूग्णालय आणि एकच कोविड केअर खामगावात कार्यान्वित होते. मात्र, आता दोन कोविड केअर सेंटर वाढविण्यात येणार आहेत.खामगाव शहरातील रूग्णांसाठी घाटपुरी रोडवरील कोविड केअर सेंटर नंतर जलंब रोडवरील पॉलिटेक्नीक कॉलेज होस्टेल आणि शाळा क्रमांक ६ जवळील पंचशील धर्मार्थ दवाखाना संस्थात्मक अलगीकरणासाठी कार्यान्वित केला जाणार आहे. संस्थात्मक अलगीकरणात राहणाºया रूग्णांना स्वत:चे अंथरून आणि पांघरून सीसीसी केंद्रावर न्यावे लागेल. तसेच रूग्णांच्या कुटुंबियांना येथे डबा पोहोचविण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. ग्रामीण भागातील सेंटरवर पाणी लाईट साफसफाईची व्यवस्था ग्रामपंचायतकडे तर शहरामध्ये नगर परिषद कडे असेल संबंधित गावाच्या आशा वर्कर बाधित रूग्णांची रजिस्टरमध्ये नियमित नोंदी घेऊन त्यांचे रेग्युलर चेकअप करतील काही त्रास असल्यास पेशन्ट खामगाव येथे हलविण्यात येईल. ग्रामीण भागातील रूग्णाला शाळेत पोचवण्यासाठी जबाबदारी ग्रामसमिती सदस्य तर शहरात कर्मचारी चमू नेमण्यात आली आहे. बाधित रूग्णाने संस्थात्मक अलगीकरणास विरोध केल्यास बिट जमादार /पोलीसांची मदत घेतली जाईल. तसेच चे मदत घेऊन रूग्णाला सेंटरवर पोचविण्यात येईल. संस्थात्मक अलगीकरण केंद्रावर इतर कर्मचाºयांचीही ड्युटी लावली जाणार आहे. कोरोना विषाणू संक्रमनाची साखळी मोडीत काढण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. संसर्गाचा फैलाव टाळण्यासाठी नियमावलीचे प्रत्येकाने पालन करणे गरजेचे आहे. दानशुरांनी केंद्रावरील सुविधांसाठी मदत करावी.- राजेंद्र जाधवउपविभागीय अधिकारी, खामगाव.  

टॅग्स :khamgaonखामगावCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस