शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी-जेसीबीच्या अपघातात दाेन ठार, एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 12:07 IST

Two killed, one injured in two-wheeler-JCB accident : मृत पावलेल्यांमध्ये शेख दानिश ऊर्फ मोनू (१८), फिरोज खान सलीम खान (१७) यांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : येथील मेहकर फाट्यावरून चिखलीकडे येत असलेल्या दुचाकी व जेसीबीची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दाेन जण ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात २० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात मृत पावलेल्यांमध्ये शेख दानिश ऊर्फ मोनू (१८), फिरोज खान सलीम खान (१७) यांचा समावेश आहे.शेख दानिश शेख बिबन ऊर्फ मोनू, फिरोज खान सलीम खान (१७), रोहित प्रदीप कंकाळ (१९) हे तिघे जण दुचाकीद्वारे (एमएच-२०-सीएफ-०९९३) मेहकर फाटा परिसरात फोटोशूट करून चिखलीकडे परत येत होते. दरम्यान, चिखली-देऊळगावराजा महामार्गावरील स्थानिक एका पेट्रोल पंपासमोर रस्ता अेालांडणाऱ्या जेसीबी मशीनला (एमएच-२८-एझेड-५३७५) त्यांच्या दुचाकीची जबर धडक बसली. यामध्ये दुचाकीचालक शेख दानीश ऊर्फ मोनू  (रा. हिदायतनगर, माळीपुरा, चिखली) याचा जागीच तर फिरोज खान सलीम खान (१७) याचा औरंगाबाद येथे नेत असताना मृत्यू झाला.  दरम्यान रोहित प्रदीप कंकाळ (१९, रा. सातगाव भुसारी) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात