शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव तालुक्यातील बोरी अडगावात दोन गटात हाणामारी, ४ जण गंभिर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 23:54 IST

बोरी अडगाव (ता. खामगाव) : येथे दोन गटात वाद होवून हाणामारी झाल्याची घटना येथील बसस्थानकावर मंगळवारी रात्री ८.३० ते ९ वाजेदरम्यान घडली. यामध्ये १ व्यक्ती गंभिर जखमी झाला असून त्यास अकोला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे, तर अन्य तिघांवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

ठळक मुद्देमंगळवारी रात्री ८.३0 ते ९ वाजता दरम्यानची घटनागंभीर जखमी असलेल्या दोघांना अकोला सर्वोपचार रुग्णालयात हलविलेअन्य दोघांवर खामगाव सामान्य रूग्णालयात उपचार सुरू

आॅनलाईन लोकमतबोरी अडगाव (ता. खामगाव) : येथे दोन गटात वाद होवून हाणामारी झाल्याची घटना येथील बसस्थानकावर मंगळवारी रात्री ८.३० ते ९ वाजेदरम्यान घडली. यामध्ये 2 व्यक्ती गंभिर जखमी झाला असून त्यास अकोला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे, तर अन्य दोघांवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बोरी अडगाव येथे जुन्या प्रकरणावरुन काही युवकांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यामध्ये रामेश्वर नारायण टिकार व रोशन टिकार हे दोघे गंभिर जखमी झाले. तर सारंगधर श्रीराम टिकार व अच्युत टिकार हे दोघे सुध्दा जखमी झाले आहेत. या दोघांना खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार्थ दाखल केले आहे. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने गावातील तणाव निवळला. याप्रकरणी खामगाव ग्रामिण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

टॅग्स :khamgaonखामगावCrimeगुन्हाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय