शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

ऑटोत अवैध गॅस भरताना दोघे ताब्यात; उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कारवाई

By अनिल गवई | Updated: March 23, 2023 16:13 IST

खामगाव शहरातील शाळा क्रमांक २ मागील गवळी पुरा भागात दुपारी १ वाजता दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी आणि महसूल पथकाने ही कारवाई केल्याचे समजते.

खामगाव: ऑटो रिक्षात घरगुती गॅसचा इंधन म्हणून मोठ्याप्रमाणात वापर करण्यात येत आहे. गत काही दिवसांपासून हे प्रमाण वाढीस लागले आहे. काही केल्या याला आळा बसत नसतानाच आॅटोत घरगुती गॅसचा इंधन म्हणून वापर करताना उपविभागीय पोलीसांनी दोघांच्या मुसक्या आवळत कारवाई केली आहे.

खामगाव शहरातील शाळा क्रमांक २ मागील गवळी पुरा भागात दुपारी १ वाजता दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी आणि महसूल पथकाने ही कारवाई केल्याचे समजते. ऑटो रिक्षामध्ये इंधन म्हणून घरगुती गॅसचा वापर करताना सय्यद रिझवान सय्यद अमीर (४० रा. फाटक पुरा) आणि मोहम्मद अख्तार मो. मुस्तफा (४९ रा. बोरीपुरा) यांना रंगेहात पकडले आहे. दोघेही कॉम्प्रेसर मशीनच्या साहाय्याने  घरगुती सिलींडरमधून वाहनात इंधन भरताना आढळून आले.    

उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली असून या कारवाईमध्ये पोलिसांनी २ भरलेले गॅस सिलेंडर, दोन खाली सिलीडरच्या टाक्यांसह एम एच ३० पी ६०७३ क्रमांकाचा ऑटो, वजन काटा, वजन काटा स्टॅन्ड, रबरी नळ्या, रेग्यूलेटर आणि इतर साहित्य असा  मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे अवैध पणे घरगुती वापराच्या गॅसचा इंधन म्हणून सर्रासपणे वापर करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.