शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात बेघर/ निराधारांचे दोन दिवसीय सर्वेक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 12:53 IST

खामगाव नगर पालिका आणि त्रयस्थ संस्थेच्यावतीने २५ जून रोजी या सर्वेक्षणाला सुरूवात केली जाईल.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहरातील बेघर आणि निराधारांना निवारा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बेघर नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. खामगाव नगर पालिका आणि त्रयस्थ संस्थेच्यावतीने २५ जून रोजी या सर्वेक्षणाला सुरूवात केली जाईल.खामगाव शहरातील फुटपाथ, विविध चौक, रेल्वे स्थानक अथवा बस स्थानक परिसरात राहतात. तसेच राहण्यायोग्य घर नसल्याने रस्त्यावरच आपले जीवन कंठतात. अशा बेघर नागरिकांसोबतच निरांधारांना खामगाव नगर पालिका प्रशासनाकडून संभावित निवारा देण्यासाठी आणि मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने सर्वेक्षण करण्यात येत आहे.  दीनदयाळ अंत्योदय योजना-नागरी उपजीविका अभियानाचे शहर प्रकल्प अधिकारी म्हणून मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्याकडे सर्वेक्षणाची जबाबदारी आहे. विविध तपशीलांचे संकलन!सर्वेक्षणात बेघर/ निराधारांचा  सर्वसाधारण तपशील, कौटुंबिक आणि सामाजिक आर्थिक परिस्थिती, आरोग्य स्थिती संदर्भात तपशील गोळा केल्या जाईल. खामगाव नगर पालिका आणि त्रयस्थ संस्थेच्यावतीने हे सर्वेक्षण करण्यात येणार असून २५ आणि २६ जून रोजी रात्रंदिवस हे सर्वेक्षण होईल.

 दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातंर्गत बेघर आणि निराधारांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणासाठी तसेच बेघरांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.- राजेश झनकेशहर अभियान, व्यवस्थापकदीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय उपजिविका अभियान, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव