शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

संक्रांतीच्या वाणात दिले तुळशीचे रोपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 15:01 IST

 मकर संक्रातीनिमित्त विद्यानिकेतन बहुउद्देशिय संस्था व योगांजली योगवर्गाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : संकांती$निमित्त वाटण्यात येणाऱ्या वाणात तुळशीचे रोपटे भेट देऊन पर्यावरणपूरक सण-उत्सव साजरा करण्याचा संदेश येथील महिलांनी दिला. तुळशीचे रोप सतत आॅक्सिजनचा पुरवठा करणारे असल्याने या रोपट्याची निवड केल्याची माहिती त्यांनी दिली. अशाप्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. मकर संक्रातीनिमित्त विद्यानिकेतन बहुउद्देशिय संस्था व योगांजली योगवर्गाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. सडा व रांगोळी घालून अंगण सजविण्यात आले होते. तोरण, पतंग व समईच्या सुंदर आरासने सभागृह सजविण्यात आले होते. यावेळी माणिक भावे, सिमा ठोसर, अंजली परांजपे, अरुणा महाजन, दुर्गा पायगव्हाण, नेहा अग्रवाल, सपना अग्रवाल, माया महाजन, हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. सध्या प्रदुषाणाची मोठी समस्या निर्माण झाल्याने पर्यावरण पूरक उपक्रमाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच एक वेगळा पायंडा पाडत योगांजली योगवर्गाच्यावतीने आयोजित विशेष उपक्रमामध्ये वाणात आॅक्सिजनचा सतत पुरवठा करणारे तुळशी रोप वाटल्या जाणार असल्याचे अंजली परांजपे यांनी आपल्या मनोगतात सांगीतले. यावेळी माणिक भावे म्हणाल्या की, सकाळी मकरसक्रांतीचे हळदीकुंकू व तुळशीच्या रोपांचे वाण हा एक स्तुत्य व अनुकरणीय उपक्रम आहे. भल्या पहाटे या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमासाठी महिला उपस्थित होत्या. तिळगुळ व वाण वितरणानंतर महिलांमधे उखाणा घेण्याची मैफील रंगली. या कार्यक्रमाचे संचालन संध्या महाजन यांनी केले. आभार गिता नागपुरे यांनी मानले. यावेळी सविता बेदरकर, डॉ. अग्रवाल, वर्षा जैन, स्मिता अग्रवाल, श्रेया परांजपे यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMakar Sankrantiमकर संक्रांती