शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

वसुली एजेंटला लुटण्याचा प्रयत्न ; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 13:06 IST

वरवट बकाल : चाकूचा धाक दाखवून मारहाण करून वसुली एजंट ला लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील कुंदेगावं शिवारात दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडली होती.

वरवट बकाल : चाकूचा धाक दाखवून मारहाण करून वसुली एजंट ला लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील कुंदेगावं शिवारात दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडली होती. याप्रकरणी मंगळवारी रात्री 11 वाजता एका युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संग्रामपूर तालुक्यातील ग्राम कुंदेगाव या गावात महिला बचत गटांच्या पैसे वसुली करीता क्रेडिड एक्जींस ग्रामीण लिमेंटेट बोगलोर च्या कंपनीचे वसुली कर्मचारी सागर रमेश तायडे वय २७ वर्ष राहणार वडोदा  तालुका मुक्ताईनगर जि. जळगाव खान्देश हे कुंदेगावात वसुली करीता गेले होते. मोटर सायकलने येत असतांना त्याच्या जवळ ६०,००० रूपये ची पैसेची बॅग होती. कुंदेगावं ते कोद्री शिवारात रस्त्याने योगेश अशोक पहूरकार राहणार तेल्हारा जि. अकोला याने मोटर सायकल अडवून चाकूचा धाक दाखवून बॅग लुटण्याचा प्रयत्न केला. आरडा ओरडा केला असता त्याने घट्नास्थळावरून पळ काढला. सागर तायडे याने तांमगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी आरोपी योगेश पहुरकार यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक २०६/१८ कलम ३९४ बळजबरी करून मारहाण केल्याचा रात्री उशिरा गुन्हा दाखल करला.  पुढील तपास पोलिस निरीक्षक डी, बी. इंगळ ेयांच्या मार्गदर्शनाखाली पातूर्डा पोलीस चोकीचे पो.कॉ. तिवारी करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी