शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदाराच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट उघडून पैसे उकळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 11:36 IST

Cyber Crime News : हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण तळी यांच्या नावाने खोटे फेसबुक अकाउंट उघडल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी अडगाव : तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण तळी यांच्या नावाने खोटे फेसबुक अकाउंट उघडल्याचे समोर आले आहे. या खोट्या अकाउंटवरून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या. त्यांच्या मित्रांनी ही बाब लक्षात आणून दिल्याने  तळी यांनी खोटे अकाउंट बंद करण्याची विनंती फेसबुककडे केली. आता अकाउंट बंद झाल्याने संभाव्य धोका टळला आहे. ठाणेदार तळी यांच्या फेसबुक प्रोफाइलवरून फोटो डाऊनलोड करून भामट्याने बनावट फेसबुक खाते उघडले होते. बनावट खाते तयार करणे नंतर फेसबुक मेसेंजरवरून मित्रांना पैशांची विनंती करणे असे प्रकार या माध्यमातून होत असतात. मात्र ठाणेदार तळी यांनी लगेच त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून कुणी पैसे मागत असेल तर पैसे पाठवू नका, असे आवाहन केले. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमkhamgaonखामगाव