शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महिलांच्या चेहर्‍यावर फुलले हास्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:22 IST

गावाचा काया पालट करण्याची व येथील नागरिकांना मुख्य प्रवाहात  आणण्याची रेड स्वस्तिक सोसायटीच्या माध्यमातून डॉ. अजित  जाधव यांची धडपड. यावर्षी त्यांना साथ मिळाली ती सद्गुरू  कलामाई सेवा प्रतिष्ठान शेगाव व सहयोग शिक्षण प्रसारक मंडळ  मुंबई या दोन संस्थाची.

ठळक मुद्देवंचितांची दिवाळी साडी-चोळीसह फराळाचे वाटप 

लोकमत प्रेरणावाटनानासाहेब कांडलकर। लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: तालुक्यातील सोनबर्डी हे निहाल जमातीच्या  लोकांची वस्ती असलेले आदिवासी गाव. या गावाचा काया पालट करण्याची व येथील नागरिकांना मुख्य प्रवाहात  आणण्याची रेड स्वस्तिक सोसायटीच्या माध्यमातून डॉ. अजित  जाधव यांची धडपड. यावर्षी त्यांना साथ मिळाली ती सद्गुरू  कलामाई सेवा प्रतिष्ठान शेगाव व सहयोग शिक्षण प्रसारक मंडळ  मुंबई या दोन संस्थाची. दासभार्गव दादा यांनी या गावातील  महिलांना दिवाळीनिमित्त साडी-चोळी व फराळ वाटपाचा निर्णय  घेतला आणि विकासापासून कोसो दूर असलेल्या आदिवासी  महिलांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले. रविवारी पार पडलेला हा  समारंभ अनोखा व तेवढाच अनुकरणीयसुद्धा  होता.या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  माजी आ. कृष्णराव इंगळे हे होते. तर आ.डॉ. संजय कुटे यांच्या  सुविद्य पत्नी डॉ. अपर्णा कुटे यांची विशेष उपस्थिती होती.  अ.भा. महिला काँग्रेस कमिटी सरचिटणीस अंजली टापरे,  जिल्हाध्यक्ष अँड. ज्योती ढोकणे, माजी नगराध्यक्ष अनिता  जयस्वाल, रेड स्वस्तिक सोसायटीचे तालुका अध्यक्ष डॉ. अजि त जाधव, डॉ. उज्ज्वला जाधव, अँड. बाळासाहेब खिरोडकर,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्रा.  नानासाहेब कांडलकर, आदर्श शिक्षक पी.आर. सुलताने, प तंजली योग प्रशिक्षक चतुभरुज मिटकरी, वृक्षप्रेमी अध्यापक  विठ्ठल मिरगे, माजी प्राचार्य संतोष भगत, सद्गुरू संत कलामाई  सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक श्रद्धेय दासभार्गव दादा, व्यवस्थापक  माईसाहेब येवदेकर, सहयोग शिक्षण मंडळाच्या कोषाध्यक्ष वासं ती हंप्पीहल्लीकर, सदस्य मिलिंद मोहरे यांची प्रमुख उपस्थिती हो ती. श्री संत गजानन महाराज व योगेश्‍वरी संत कलामाई यांच्या प्र ितमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने साडी-चोळी वाटपाच्या  कार्यक्रमाला सुरुवात झाली. १५0 निहाल आदिवासी महिलांना साडी-चोळींचे व दिवाळीच्या  फराळाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या  महिलांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत होता. दिवाळी  जरी गुरुवारी असली तरी सद्गुरू संत कलामाई सेवा प्रतिष्ठान व  सहयोग शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने मिळालेली साडी-चोळी  व दिवाळी फराळ तसेच रेड स्वस्तिककडून मिळालेला दिवाळी  फराळ हा या महिलांसह बालगोपाळांना आनंद देऊन गेला.  लहानग्यांनी फराळाचा लगेच आस्वादही घेतला.आदिवासींच्या आरोग्यासाठी माजी आ. इंगळे करणार सहकार्यआदिवासी बांधवांमध्ये असलेले अज्ञान व अंधश्रद्धा यावर मात  करण्यासाठी आरोग्याची नीगा त्यांनी ठेवली पाहिजे. यासाठी सा तपुडा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून माजी आ. कृष्णराव इंगळे हे  सहकार्य करणार आहेत. रेड स्वस्तिक व डॉ. अजित जाधव  यांनी तसे नियोजन करण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले. या भावस्पश्री समारंभाचे प्रास्ताविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर  समाज उत्थान पुरस्कार प्राप्त डॉ. अजित जाधव यांनी केले.  यावेळी अपर्णा कुटे, माजी आ. कृष्णराव इंगळे व वासंती हं प्पीहल्लीकर यांनी विचार मांडले. संचालन प्रा. नानासाहेब  कांडलकर यांनी केले तर डॉ. गुणवंत फुसे यांनी आभार मानले.

कलामाई प्रतिष्ठान घेणार आदिवासी गाव दत्तकरेड स्वस्तिक सोसायटीने सोनबर्डी हे गाव आरोग्य, शिक्षण,  सामाजिक, उत्थान विविध सहकार्यासाठी दत्तक घेतले असून,  याच धर्तीवर सद्गुरू संत कलामाई सेवा प्रतिष्ठान शेगाव व  सहयोग शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई हेसुद्धा जळगाव तालुक्या तील एक आदिवासी गाव दत्तक घेणार असल्याची भावना  दासभार्गव यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :social workerसमाजसेवक