शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील मास्कचे ट्रायल पडते महागात, संसर्गाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 16:08 IST

कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका वाढत असून, रस्त्यावरील मास्कचे ट्रायल महागात पडत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी मास्क विक्रीची दुकाने थाटण्यात आलेली आहेत. हे मास्क ग्राहकांकडून ट्रायल म्हणूनही वापरले जातात. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका वाढत असून, रस्त्यावरील मास्कचे ट्रायल महागात पडत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. परंतू नागरिक बिनधास्तपणे बाहेर फिरत आहेत. कोरोनापासून बचाव होण्यासाठी मास्क महत्त्वाचा असून, सध्या रस्त्यावरच मास्क विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. यामध्ये कापडी मास्क, साधे मास्क, एन ९५ नावाचे यासह अनेक प्रकारच्या मास्कची विक्री होत आहे. रस्त्यावरील दुकानांमध्ये मास्क विक्रीतून संसर्गाचा धोका वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्राहक हे मास्क घेण्यापूर्वी तोंडाला लाऊन बघतात, ते पंसत आले नाही, म्हणून पुन्हा त्याच ठिकणी ठेऊन देतात. प्रत्येक ग्राहक त्या मास्कला हाताळत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत असतानाही ग्राहकांमध्ये कोरोनाची भीती नाही, का असा प्रश्न उपस्थित होतो. 

रस्त्यावरील दुकानात कमी किंमतीत मास्करस्त्यावरील दुकानांमध्ये अत्यंत कमी किंमतीमध्ये मास्क मिळत असल्याचे ग्राहकांनी सांगितले. त्यामुळे मोठ्या दुकानांपेक्षा रस्त्यावर कमी किंमतीत मास्क खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्याही मोठी आहे. अगदी ३० रुपयांपासून रस्त्यावरील दुकानांमध्ये कापडी मास्क मिळतात. त्याच मास्कची किंमत ६० ते ८० रुपये आहे. 

मास्कचे ट्रायलमधून संसर्गाचा धोका वाढतो. मास्क प्रत्येकाने खरेदी करावा, परंतू तो घरी गेल्यानंतर गरम पाण्याने धुवून दोन तासानंतर त्याचा वापर करावा. विक्रेत्यांनीही काळजी घेतली पाहिजे.- बाळकृष्ण कांबळेजिल्हा आराेग्य अधिकारी

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या