शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव तालुक्यातील चिंचपूर क्षेत्रावरही वृक्ष लागवडीचा बट्टयाबोळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 14:08 IST

खामगाव/ चिंचपूर : खामगाव तालुक्यातील सामाजिक वनीकरणातंर्गत वृक्ष लागवडीचा ठिकठिकाणी बोजवारा उडाल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव/ चिंचपूर : खामगाव तालुक्यातील सामाजिक वनीकरणातंर्गत वृक्ष लागवडीचा ठिकठिकाणी बोजवारा उडाल्याचे दिसून येते. खामगाव- शेगाव तालुक्यातील शेलोडी-तिंत्रव, जवळाक्षेत्रासोबतच खामगाव तालुक्यातील चिंचपूर येथेही कागदोपत्री वृक्ष जगविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. परिणामी, चिंचपूर-प्रिंपी कोरडेपर्यंत शेकडो वृक्ष ‘करपल्याचे’ दिसून येते.

 सामाजिक वनीकरण विभाग खामगावतंर्गत चिंचपूर ते पिंप्री कोरडे या साईटवर सन २०१४ ते २०१७  तर दधम ते फत्तेपूर या साईटवर २०१७ ते २०१८ मध्ये करण्यात आलेल्या वृक्षलागवडीत आणि प्रत्यक्ष साईट असलेल्या झाडांच्या संख्येत कमालिची तफावत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  अनेक ठिकाणी केवळ झाडं लावण्यासाठी खोदण्यात आलेले खड्डे दिसून येत आहेत. तर काही ठिकाणी वाढ खुंटलेली झाडे आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी तालुका लागवड अधिकाºयांशी संपर्क केला असता, त्यांनी माहिती घेवून सांगतो, असे उत्तर दिले.

सह्या विना काढले पैसे!

लागवड क्षेत्रातील स्थानिक रोजगार सेवक यांना संबंधीत क्षेत्रावर काम देणे अपेक्षीत आहे. तसेच त्यांना यांसंदर्भात इंत्यभूत माहिती देवून त्यांची हजेरी पत्रकावर स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. परंतु चिंचपूर येथील रोजगार सेवकाची एकाही हजेरी पत्रकावर स्वाक्षरी नाही. त्यामुळे हजेरी पत्रकावर स्वाक्षरी न घेताच, पैसे काढल्याचे दिसून येते.

वरिष्ठांचे सातत्यपूर्ण दुर्लक्ष!

खामगाव तालुक्यातील सुमारे ३० साईटवर सन २०१३ ते सन २०१८ या कालावधीत तीस हजारापेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली. मात्र,  ‘हिरवळी’च्या उद्देशाला हरताळ फासत अधिकारी आणि कर्मचाºयांनी कागदोपत्री वृक्ष लावून मलिदा लाटला. वरिष्ठांच्या सातत्यपूर्ण

टॅग्स :khamgaonखामगावforest departmentवनविभाग