शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय तपासणी न करताच प्रवाशांची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 11:16 IST

बुलडाणा जिल्ह्यात पोलिस प्रशासनाने अलिकडील काळात केलेली ही दुसरी कारवाई आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रवाशांची वैद्यकीय तपासणी न करताच खासगी बसद्वारे प्रवाशी वाहतूक केल्याप्रकरणी सुरत येथील एका बसचालक दिलीप अवधूत चौधरी (४१, रा. राजा कौतीक नगर, जामनेर, जि. जळगाव) याच्या विरोधात साथ रोग प्रतिबंधक व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बुलडाणा जिल्ह्यात पोलिस प्रशासनाने अलिकडील काळात केलेली ही दुसरी कारवाई आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयानेही यापूर्वी अशाच पद्धतीने काही खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केलेली आहे. त्यामुळे मधल्या काळात अशा प्रकारच्या प्रवाशी वाहतुकीस लगाम लागला होता. मात्र शनिवारी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अशा प्रकारे प्रवाशांची वाहतूक सुरूच असून त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने पसरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.पोलिस उपनिरीक्षक सुधाकर गवारगुरू व त्यांचे सहकारी २५ जुलै रोजी सकाळी गस्तीवर असताना सुतर येथून राजस्थानमधील चालक गणपतसिंह ओनाडसिंह (३९) हा जीजे-०५-बीव्ही-८०७१ क्रमांकाचे खासगी प्रवाशी वाहन घेवून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यास थांबवून विचारणा केली असता वाहनातील प्रवाशांकडे वैद्यकीय तपासणीचा कुठलाही अहवाल नव्हता. या वाहनात एकूण २४ प्रवाशी होती. सुरत येथून ते चिखली येथे या वाहनाद्वारे जात होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRto officeआरटीओ ऑफीस