शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

चार तहसिलदारांच्या बदल्या; बुलडाण्यातील एकाचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 18:15 IST

बुलडाणा: निवडणूक आयोगाच्या संदर्भीय पत्रानुसार अमरावती विभागातील तहसिलदार संवर्गातील चार अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत

बुलडाणा: निवडणूक आयोगाच्या संदर्भीय पत्रानुसार अमरावती विभागातील तहसिलदार संवर्गातील चार अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत, त्यांनी त्वरेने त्यांना दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरेने रूजू होणे क्रमप्राप्त आहे. यामध्ये बुलडाण्याचे तहसिलदार सुरेश बगळे यांची बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य प्रशासन विभागात तहसिलदार म्हून तर अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागात कार्यरत असलेले तहसिलदार एस. जे. शिंदे यांची बुलडाणा तहसिलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, यवतमाळ येथील केळापूरचे तहसिलदार एस. आर. शेळके यांची यवतमाळ येथे सहायय्क जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. यासोबतच यवतमाळ येथील सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी आर. ए. काळे यांची केळापूर तहसिलदारपदी बदली करण्यात आली आहे. अमरावती विभागीय आयुक्तांनी याबाबत सुचीत केले असून संबंधित जिल्हाधिकारी यांनी या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करून उक्त नमूद अधिकार्यांनी पदस्थापनेच्या पदावर तत्काळ रूजू व्हावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ११ मार्च रोजी यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा