शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

लोणारात मोकाट जनावरांमूळे वाहतूकीस अडथळा; पर्यटाकांना त्रास   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 12:37 IST

लोणार : शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न निर्माण झाला असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. मोकाट जनावरांचा पर्यटाकांना त्रास वाढला असून पर्यटन नगरीत जनावरे नेहमीच रस्त्यावर बसत असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. 

ठळक मुद्दे      लोणार शहरातील मेहकर- लोणार मार्गावर तसेच सर्व प्रमुख चौकात मोकाट जनावरांची गर्दी होते. जनावरांचा धक्का लागून दुचाकी तसेच इतर वाहनाचे नुकसान होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोकाट जनावरांमुळे येथे येणारे पर्यटकही त्रस्त झाले आहेत.

लोणार : शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न निर्माण झाला असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. मोकाट जनावरांचा पर्यटाकांना त्रास वाढला असून पर्यटन नगरीत जनावरे नेहमीच रस्त्यावर बसत असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. 

      लोणार शहरातील मेहकर- लोणार मार्गावर तसेच सर्व प्रमुख चौकात मोकाट जनावरांची गर्दी होते. अनेक जनावरांचा धक्का लागून दुचाकी तसेच इतर वाहनाचे नुकसान होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोकाट जनावरांमुळे येथे येणारे पर्यटकही त्रस्त झाले आहेत. ही जनावरे दिवसभर शहरात मोकाट फिरतात. स्वच्छ शहर व सुंदर शहर उपक्रमात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेने निर्णय घ्यावा,  अशी मागणी होत आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून त्यांना ठेवण्यासाठी कोंडवाडाच नसल्यामुळे हा प्रश्न कसा सोडविणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोकाट जनावरांच्या वाढत्या संख्येमुळे दुचाकी चालकांना नाहक त्रास होत असून  जनावरांच्या धक्क्यामुळे अनेकवेळा अपघाताच्या घटना घडत आहेत. यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष संघपाल पनाड यांनी केली आहे. 

कोंडवाडा उपलब्ध नसल्यामुळे जनावरांचा बंदोबस्त करणे शक्य नाही. पंरतु संबधित जनावरांच्या बंदोबस्ताबाबत मालकांना सूचना दिल्या जातील. तसेच कोंडवाडासाठी नियोजन करण्यात येणार आहे.

- संगीता साहेबराव पाटोळे, सभापती, न.प.आरोग्य विभाग, लोणार.

टॅग्स :Lonarलोणारlonar sarovarलोणार सरोवर