शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

बुलडाण्यात आज विद्रोही साहित्य संमेलन

By admin | Updated: January 17, 2015 00:14 IST

आंबेडकरी विचारवंत जयंतभाई परमार यांच्या हस्ते होणार उद्घाटन.

बुलडाणा : येथील जिजामाता महाविद्यालयाच्या प्रांगणातील ताराबाई शिंदे साहित्यनगरीत १३ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उर्दू, गुजराती कवी, आंबेडकरी विचारवंत जयंतभाई परमार यांच्या हस्ते १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार आहे. प्रारंभी सकाळी ९ वाजता ताराबाई शिंदे यांच्या वाड्यावरून समता दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर उद्घाटन सोहळा होईल. यावेळी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीराम गुंधेकर, प्रा. प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष डॉ.डी.एम. अंभोरे, डॉ.अरूण शेळके, मुख्य निमंत्रक अँड. जयश्री शेळके विचारमंचावर उपस्थित राहतील, यावेळी ह्यविद्रोही दिशाह्ण या स्मरणिका व इतर ग्रंथांचे प्रकाशन होईल. दुपारी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पोवाडा के.ओ. बावस्कर आणि शाहीर डी.आर. इंगळे सादर करतील. २ वाजता ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह. साळुंखे यांचे ह्यसंतांची क्रांतिकारकताह्ण, या विषयावर व्याख्यान होणार आहे. आजच्या मुख्य कार्यक्रमानंतर दुपारी ३ वाजता ह्यधर्मांतर बंदी कायदा कुणाला वायदा, कुणाला फायदाह्ण, या विषयावर मान्यवरांचा परिसंवाद होणार आहे. या परिसंवादामध्ये करणसिंग कोकणी नंदुरबार, डॉ. प्रवीण बन्सोडे अमरावती, डॉ. ईसादास भडके चंद्रपूर, डॉ. बशारत अहमद उस्मानाबाद, संध्या दरे-पवार मुंबई आणि डॉ. उमेश बगाडे औरंगाबाद हे सहभाग घेणार आहेत. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी चंद्रशेखर शिखरे हे राहणार असून, सूत्रसंचालन प्रशांत सोनुने तर आभार कमलेश खिल्लारे करणार आहेत.