शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सभापती, उपसभापतींची आज निवडणूक

By admin | Updated: May 29, 2015 00:13 IST

जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक.

जळगाव जामोद   : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक शुक्रवार २९ रोजी होत आहे. दुपारी ४ ते ५.३0 या वेळात या निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक डी.यू. शेगोकार यांनी दिली. सभापतीपदासाठी शेतकरी विकास आघाडीचे संचालक तथा भारिप-बमसं नेते प्रसेनजित पाटील यांचे नाव निश्‍चित करण्यात आले असून, उपसभापतीपदाच्या नावाची घोषणा ऐनवेळी करण्यात येणार आहे. या पदासाठी शेतकरी विकास आघाडीचे संचालक शहादेव सपकाळ, जुबेरोद्दीन पटेल व अशोक गवळी या तिघांपैकी एकाचे नाव निश्‍चित केल्या जाईल. याबाबतचा निर्णय काँग्रेसचे नेते रामविजय बुरूंगले, माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश पाटील व तालुकाध्यक्ष राजू पाटील हे घेतील. शेतकरी विकास आघाडीचे १८ पैकी १६ संचालक असल्याने ही सभापती व उपसभापतींची निवडणूक अविरोध होण्याची शक्यता आहे. शेतकरी सहकार विकास पॅनलकडे दोनच संचालक आहेत, त्यामुळे ते सभापती व उपसभापतीपदासाठी उमेदवारी दाखल करणार नाहीत, असे वाटते. या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, सभापतीपदासाठी प्रसेनजित पाटील यांचे नाव फार पूर्वी निश्‍चित करण्यात आले आहे. कारण त्यांच्याच नेतृत्वाखाली शेतकरी विकास आघाडीने निवडणूक लढविली होती. भारिप-बमसं, काँग्रेस व मनसे या तीन राजकीय पक्षांची ही आघाडी होती. उपसभापतीपद हे काँग्रेसला देण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या चार संचालकांपैकी तीन संचालक हे या स्पर्धेत आहेत. या तिघांपैकी ऐनवेळी एकाचे नाव काँग्रेस पुढे करणार आहेत.