शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून सैलानी दर्गा हाेणार दर्शनासाठी खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 12:38 IST

सैलानी दर्गा   दर्शनासाठी १७ नाेव्हेंबरपासून खूला करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपळगाव सराई :  सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेले सैलानी दर्गा   दर्शनासाठी १७ नाेव्हेंबरपासून खूला करण्यात येणार आहे.  कोरोना आजाराने जगभरात थैमान घातले असतांना सुरक्षेचा विचार करून शासनाच्या वतीने सर्वच श्रद्धास्थान बंद करण्यात आली हाेती.  राज्य शासनाच्या आदेशानुसार पुन्हा एकदा राज्यातील मंदिर, मस्जिद, दर्गा, गुरुद्वारा भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. भाविकांना दर्शनासाठी  प्रवेश करतांना मात्र शासनाने घालून दिलेल्या अटी शर्तीचा काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेता प्रसंगांनुसार आवश्यक बदल करण्याचे अधिकार ट्रस्ट कडे सुरक्षित आहेत. दर्शनासाठी येतांना तोंडाला मास्क,दुपट्टा चा वापर करावा,भक्तांनी दर्शन घेताना सुरक्षित अंतर ठेवावे, ६५ वर्षावरील व्यक्ती, १० वर्षा खालील बालक व आजारी असलेल्यानी घरीच थांबावे, दर्गा सकाळी ८ ते २ व दुपारी ३ ते ८ भक्तांसाठी दर्शनासाठी खुली राहणार आहे.  प्रसाद पवित्र पाणी शिपडण्यास बंदी असुन दर्शनासाठी आलेल्या भक्तांना आजाराची काही लक्षणे आढळल्यास राष्ट्रीय अथवा जिल्हा हेल्पलाइन ला त्वरित संपर्क करावा अश्या सुचना ट्रस्टच्या वतीने देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा