शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

टिप्परची कारला धडक; सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:07 IST

खामगाव: टिप्परची कारला धडक लागून सहा जण जखमी  झाल्याची घटना शेगाव रोडवरील लासुरा फाट्याजवळ रविवारी  घडली.

ठळक मुद्देशेगाव रोडवरील लासुरा फाट्याजवळील घटनाशेगाव येथून दर्शन घेऊन कारने खामगावकडे येत होते भाविक

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: टिप्परची कारला धडक लागून सहा जण जखमी  झाल्याची घटना शेगाव रोडवरील लासुरा फाट्याजवळ रविवारी  घडली.जळगाव खांदेश व नाशिक येथील भाविक कार क्रमांक एमएच  १५ एफ एन 00२६ ने शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांचे  दर्शन घेऊन खामगावकडे येत होते. त्यावेळी शेगावकडे  जाणार्‍या टिप्पर क्रमांक एमएच ३२ बी ९0१६ ने कारला  समोरून धडक दिली. यामध्ये टिप्पर प्रवासी निवार्‍याला धडकून  उलटले. तसेच कारसुद्धा रस्त्याखाली जाऊन पडली. यामध्ये  नाशिक येथील उज्ज्वला प्रशांत बारी (३२), द्वारका नीलेश  बारी (३३), प्रशांत वासुदेव बारी (३३), हर्ष प्रशांत बारी  (६), वैष्णवी नीलेश बारी (४), जळगाव येथील सुवर्णा  नीलेश बारी (१५) हे जखमी झाले. जखमींना सामान्य  रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अपघा तात कारचे नुकसान झाले. 

टॅग्स :Accidentअपघात