शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठा पर्वत रांगात वाघाची भटकंती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 14:27 IST

हनवतखेड परिसरातील एका गव्हाच्या शेतात वाघाच्या पायाचा ठसाही आढळून आल्याचा दावा केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरालगतच्या हनवतखेड परिसरात व लगतच्या अजिंठा पर्वत रांगामध्ये वाघाची भटकंती होत असल्याची चर्चा बुलडाणा शहरत होत असून २० डिसेंबर रोजी काहींनी या वाघाला प्रत्यक्ष बघितल्याचाही दावा करण्यात येत आहे. दरम्यान हनवतखेड परिसरातील एका गव्हाच्या शेतात वाघाच्या पायाचा ठसाही आढळून आल्याचा दावा केला जात आहे.दरम्यान, अजिंठा पर्वत रांगातही अलिकीडल काळात वाघ भटकंती करीत असल्याची चर्चा असली तरी प्रादेशिक वनविभागाकडून याची अद्याप पृष्टी करण्यात आलेली नाही. मलकापूर नाका परिसरात राहणाऱ्या काही शेतकऱ्यांना हनवतखेड शिवारत असलेल्या डंपींग ग्राऊंड परिसरालगत वाघ दिल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याच्या पृष्ठ्यर्थ गव्हाच्या शेतात वन्यप्राण्यांचा आढळेला ठसाही दाखविल्या जात आहे. नाही म्हणायला ज्ञानगंगा अभयारण्यात टी-१ सी-१ वाघ डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दाखल झाला होता. त्यामुळे सध्या बुलडाणा जिल्ह्यात घाटावरील भागात वाघाची चर्चा सार्वत्रिक स्वरुपात होत आहे. आता तर तो बुलडाणा शहराच्या वेशीवर आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र वनविभागाकडून यास अद्याप अधिकृतस्तरावर पुष्टी मिळालेली नाही. दुसरीकडे ज्ञानगंगा अभयारण्यात असलेला टी-१ सी-१ वाघ हा मधल्या काळात बोरखेड शिवारात दिसल्याचेही वन्यजीव विभागाच्या सुत्रांनी सांगितले. हनवतखेड शेत शिवाराता वाघ असल्याची अद्याप पुष्टी झालेली नाही. प्रादेशिक वनविभागाच्या अधिकाºयांनी या भागात २० डिसेंबर रोजी पाहणी केली नाही.- गणेश टेकाळे, आरएफओ, बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाTigerवाघ