शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेवर अत्याचारप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 22:29 IST

खामगाव शहर पोलीस स्टेशनला पिडीत महिलेने ८ मार्चरोजी दुपारी तक्रार दाखल केली. 

खामगाव: कोल्ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषध पाजून विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. खामगाव शहर पोलीस स्टेशनला पिडीत महिलेने ८ मार्चरोजी दुपारी तक्रार दाखल केली. 

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील लक्कडगंज भागातील रहिवाशी विवाहित महिला ७ मार्चरोजी संध्याकाळी ७.३० वाजता रस्त्याने जात असतांना हेमंत रेडे (वय ३०) याने तिचा रस्ता अडवून अश्लिल शिविगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर ती रिपोर्ट देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये निघाली. तेव्हा एक महिला त्याठिकाणी आली. व तिला तक्रार देवू असे म्हणाली. तेव्हा त्याठिकाणी एक कार आली. तिला कारमध्ये बसवून कोल्ड्र्ींग पाजले. तिला घराकडे न नेता शेगाव रोडने घेवून गेले. त्यातून महिला व मो. समीर मो. नजीर (वय २३) हा पुढे गेले.

थोड्यावेळाने त्याठिकाणी शेख आलम शेख साबीद (वय २५) हा आला. त्याने विवाहितेवर अत्याचार केला. हा प्रकार सुरु असताना त्याठिकाणी सोबतची महिला पोहचली. तिने त्याला आवरले. अशाप्रकारच्या तक्रीवरून  खामगाव शहर पोलिसांनी  आरोपी हेमंत उर्फ बाळा रेडे, मो. समीर मो. नजीर, शेख आलम शेख साबीद व १ महिला या चार आरोपीविरुध्द कलम ३७६, १०९, ३२३, ५०४ भादंविनुसार तसेच ३ (१) अ‍ॅक्ट्रासिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास एसडीपीओ प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुनिल अंबुसकर हे करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी