शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

बुलडाणा जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे तीन बळी, ७३२ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 11:27 IST

Three more corona deaths गुरुवारपाठोपाठ शुक्रवारीही जिल्ह्यात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५,४३५ जणांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. यापैकी ७३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर ४,७०३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, गुरुवारपाठोपाठ शुक्रवारीही जिल्ह्यात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात २३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ९२, धाड ४, सुंदरखेड ३, सागवन ४, बिरसिंगपूर ३, कोलवड ४, मलकापूर १३, दसरखेड ४, पिंपळखुटा ५, निंबारी ३,  वाघुड ३, चिखली ६३, येवता ७,  मोताळा २३, लिहा बु ३, परडा ७, पिं. देवी ३, जळगाव जामोद ५, आडोळ ३, मानेगाव ५,  आसलगाव ८,  दे. राजा ७,  दे. मही ७,  दत्तपूर ५, संग्रामपूर ३,  बावनबीर ४, पातुर्डा ३,  वानखेड ३, वरवट ४,   शेगाव ४६, लोहारा २, जवळा २, खामगाव ९२, जनुना २, सुटाळा ६, जानेफळ २, वर्दडी वैराळ ३, हिवरा आश्रम ११, रत्नापूर ५, बाभूळखेड २, उकळी ५, कळमेश्वर २, जयताळा ३, दे. माळी ६, मेहकर २१, नांदुरा ४, हिंगणा २, शेंबा ३,  खैरा २, टाकरखेड ३, टाकळी वतपाळ २, चांदुर बिस्वा ३, धानोरा ४, सुलतानपूर २,  पळसखेड २, देऊळगाव २, बोरखेडी ५, देऊळगाव वायसा १४, खळेगाव ६,  लोणार २० आणि जालना व पारध, वालसावंगी, जाफ्राबाद, सोनखेड येथील प्रत्येकी १, अकोला जिल्ह्यातील तुळजा खु., खोगी येथील प्रत्येकी १, जळगाव जिल्ह्यातील फर्दापूर, यावल येथील प्रत्येकी १,  रिसोड १ आणि अमरावती येथील एकाचा यात समावेश आहे.दरम्यान, देऊळगाव राजातील संजय नगर येथील ५० वर्षीय महिला, बुलडाण्यातील ७५ वर्षीय पुरुष आणि मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील ६५ वर्षीय महिला रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे ३८७ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या