शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

बांधकाम व्यावसायीकाच्या घरी तीन लाखाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:42 PM

नांदुरा : शहरातील संकल्प कॉलनीतील बांधकाम व्यावसायीक नरेश मोहनलाल हरगुनानी (वय ३९) यांच्या घराची खिडकी उघडून टेबलावर ठेवलेली तिन लाखाची रक्कम अज्ञात चोरट्यांनी पळवली.

ठळक मुद्देही घटना १२ जुलैरोजीच्या रात्री १२ ते पहाटे ३.४५ वाजेदरम्यान घडली असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.  गुरुवारी रात्री घरी आल्यानंतर त्यांनी तीन लाख रुपये घरातील टेबलवर ठेवले. आणि तसेच झोपायला गेले.

नांदुरा : शहरातील संकल्प कॉलनीतील बांधकाम व्यावसायीक नरेश मोहनलाल हरगुनानी (वय ३९) यांच्या घराची खिडकी उघडून टेबलावर ठेवलेली तिन लाखाची रक्कम अज्ञात चोरट्यांनी पळवली. ही घटना १२ जुलैरोजीच्या रात्री १२ ते पहाटे ३.४५ वाजेदरम्यान घडली असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. नरेश हरगुनानी हे बांधकाम व्यावसायीक आहेत. या शिवाय त्यांचे कपडा दुकान सुद्धा आहे. गुरुवारी रात्री घरी आल्यानंतर त्यांनी तीन लाख रुपये घरातील टेबलवर ठेवले. आणि तसेच झोपायला गेले. सकाळी उठून पाहताय तर रोकड गायब झालेली त्यांना दिसली. याप्रकरणी १३ जुलैरोजी सकाळी त्यांनी नांदुरा पोलिस स्टेशनला चोरीची तक्रार नोंदवली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरूध्द ४५७/३८० भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल असुन ठाणेदार अरूणराव आगे यांचे मार्गदर्शनात पीएसआय भास्कर तायडे तपास करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाNanduraनांदूरा