शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाखांचे शेती साहित्य जळून खाक

By admin | Updated: March 4, 2017 02:11 IST

शेतात लागलेल्या आगीत शेतीपयोगी साहित्य जळाले.

संग्रामपूर(जि. बुलडाणा), दि. ३- तालुक्यातील कोद्री येथील एका शेतकर्‍याच्या शेतात ठेवलेल्या स्प्रिंकलर पाइप, ठिबक नळ्यांच्या बंडलांना व इतर शेतीपयोगी साहित्याला २ मार्चच्या मध्यरात्री अचानकपणे आग लागून साहित्य खाक झाले. यामध्ये शेतकर्‍यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना ३ मार्च रोजी उघडकीस आली. कोद्री येथील शेतकरी बळीराम आनंदा खोंड यांचे कोद्री शिवारात सर्व्हे नं.गट नं. १४१ मध्ये शेत आहे. याच शेतामध्ये विहीर असून, या विहिरीव्दारे ते बागायती शेती करतात. त्यामुळे त्यांनी बागायती शेती करण्याकरिता स्प्रिंकलर सेट २, १२ नोझल ठिबकच्या नळ्याचे २0 बंडल, पाइप २५ नग तसेच जनावरांसाठी कुटार दोन ट्रॉली असे शेतामध्ये ठेवले होते. दरम्यान त्यांच्या शेतात ठेवलेल्या या शेतीपयोगी साहित्याला व कुटाराला २ मार्चच्या मध्यरात्री अचानकपणे आग लागली. रात्रीच्या वेळीला अचानकपणे आग लागल्यामुळे शेतकर्‍याला काहीच करता आले नाही. दरम्यान, नेहमीप्रमाणे शेतकरी खोंड हे ३ मार्च रोजी दुपारी १२ वा. शेतात गेले असता त्यांना शेतात ठेवलेले साहित्य खाक झाल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती शेतकरी खोंड यांनी तहसीलदार व पोलीस स्टेशन तामगाव यांना दिली असून, तहसीलदारांना नुकसानभरपाई मिळण्याची मागणी केली आहे.