शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात तीन ठार ; एक गंभीर

By admin | Updated: September 7, 2014 00:21 IST

चिखली परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार तर एक जण गंभीर जखमी

चिखली : चिखली परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ५ व ६ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. ५ सप्टेंबर रोजी सोमठाणा फाटानजिक मेटॅडोर व दुकाची यांच्यात झालेल्या अपघातात पिता-पूत्र जागीच ठार तर आज ६ सप्टेंबर रोजी चिखली बुलडाणा मार्गावरील पळसखेड फाटानजिक एका अज्ञात वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सांयकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.याबाबत सविस्तर असे की, स्थानिक संभाजी नगर मधील रहिवासी गणेश नारायण अवसरमोल वय ४५ व त्यांचा एकुलता एक बार वर्षीय मुलगा बुध्दभूषण अवसरमोल हे दोघे त्यांचे मुळगाव गोमेधर ता.मेहकर येथून दुकाची क्र.एम.एच.२८ एस.२३९५ ने चिखलीकडे येत असताना सोमठाणा फाटानजिक चिखलीहून उंद्रीकडे जाणार्‍या मेटॅडोर क्र. एम.एच.0४ बी.यु.९१६८ ने जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात गणेश अवसरमोल व बुध्दभूषण अवसरमोल हे दोघे पिता-पूत्र जागीच ठार झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मॅटेडोर चालकाविरूध्द कलम २७९, ३0४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या घटनेला २४ तास उलटत नाही तोच तालुक्यातील किन्होळा येथील अनंता भास्कर शेंडे वय ३0 वष्रे व महेंद्र भगवान भांबळे वय २६ वष्रे हे दोघेजण एम.एच.२८ ए.ई.८३६१ क्रमांकाच्या दुचाकीवरून चिखलीहून किन्होळाकडे जात असताना चिखली-बुलडाणा मार्गावरील पळसखेड फाटानजिक एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुचाकी चालक अनंता भास्कर शेंडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर महेंद्र भांबळे गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीस धडक देणारे वाहन घटनास्थळावरून फरार झाले असून जखमीस उपचारार्थ रूग्णालयात हलविण्यात आले आहे. पुढील तपास चिखली पोलिस करीत आहेत. या अपघाताच्या घटनांमुळे रस्ता सुरक्षा धोक्यात आली आहे.