शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

बुलडाणा जिल्ह्यात तिघांचा मृत्यू, ७६८ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 12:04 IST

CoronaVirus News शनिवारी कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २३५ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा :  जिल्ह्यात शनिवारी कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या २३५ झाली आहे. दुसरीकडे शनिवारी ७६८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.  प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी ४,३६४ अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी ३,५९६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ७०, सुंदरखेड ३, शिरपूर २, देऊळघाट ३, सागवान २, रायपूर २, धाड ५, माळवंडी ४,   खामगाव ६८, ढोरापगाव २, टेंभुर्णा ४, पारखेड ९, माक्ता १०, धानोरा ५, वडनेर ६, चांदुरबीस्वा ५,  मलकापूर २६, लासुरा ४, चिखली २२, पळसखेड २, किन्ही नाईक २, बेराळा २, अमडापूर ३, सिं. राजा ८, साखरखेर्डा १५, दुसरबीड २, आडगाव राजा ११, शेळगाव रा.९, कि. राजा २, भोसा ३, देवखेड २, शिंदी २, शेंदुर्जन ४, सवडत २, काबरखेड २, धा. बढे ३, पान्हेरा ५, वारी २, उऱ्हा ४, मोताळा १९, शेगाव ६८, जवळा ५, चिंचोली ५, पहूरझीरा २, जळगाव जा. २९, आसलगाव ४, मांडवा १२, देऊळगाव राजा ३६,  अंढेरा ७,  दे. मही ५, गोंधनखेड २, पांगरी ४, सुरा २, जांभोरा ३, सिनगाव जहां.७, निमखेड ३, खैराव २, लोणार ३, बिबी ७, खळेगाव २, कोरेगाव ३७,  मेहकर ८ पेनटाकाळी ४,  रत्नापूर ५, मुंदेफळ ४, पिंप्री माळी ४, नांदुरा २७, आणि जाळीचा देव (जालना) येथील ५, अकोला १, औरंगाबाद १, बाळापूर १, हिंगोली १, दिग्रस (जि. यवतमाळ) येथील एकाचा यात समावेश आहे.दरम्यान, मोताळा तालक्यातील  पिंपळ पाटी येथील ७१ वर्षीय व्यक्ती, बुलडाणा शहरातील जुनागाव परिसरातील ८४ वर्षीय  व्यक्ती आणि नांदुरा येथील ७४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल आहे. दुसरीकडे ५३८ जणांनी कोरोनावर मात केली. दरम्यान जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या आता ५ हजारांच्या घरात पोहोचल असून कोवीड केअर सेंटरही कमी पडत असल्याचे चित्र आहे.

५०२९ सक्रिय रुग्णजिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ५०२९ असून, एकूण रुग्णांची संख्या २९ हजार ३०५ झाली आहे. त्यापैकी २४ हजार ४१ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.  शनिवारी ४४३८ जणांचे तपासणी अहवाल प्रतीक्षेत होते.  आतापर्यंत जिल्ह्यात २३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या