शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हा तर अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना धमकावण्याच प्रकार - जालींधर बुधवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 14:02 IST

बुलडाणा : कर्ज माफीला होत असलेला विलंब त्यातही शेतमालाचा कमी मिळत असलेला भाव आणि बोंडअळीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना कृषिपंपाच्या कनेक्शन कापण्याच्या नोटीसा मिळत आहेत. हा प्रकार म्हणजे शेतकºयांना धमकावण्यासारखा असून तात्काळ याला रोखा अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा शिवसेना घेईल, असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख जालींधर बुधवत यांनी महावितरणाला दिला आहे.

ठळक मुद्देअडचणीत सापडलेल्या शेतक-यांना मिळत आहेत कृषिपंपाच्या कनेक्शन कापण्याच्या नोटीसा ऐन हंगामात शेतक-यांच्या कृषिपंपाचे कनेक्शन कापल्यास आंदोलनाचा 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कर्ज माफीला होत असलेला विलंब त्यातही शेतमालाचा कमी मिळत असलेला भाव आणि बोंडअळीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना कृषिपंपाच्या कनेक्शन कापण्याच्या नोटीसा मिळत आहेत. हा प्रकार म्हणजे शेतकºयांना धमकावण्यासारखा असून तात्काळ याला रोखा अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा शिवसेना घेईल, असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख जालींधर बुधवत यांनी महावितरणाला दिला आहे.रब्बी हंगामात शेतकºयांना सिंचन विषयक सुविधांसाठी विद्युत अत्यावश्यक आहे. आधीच आर्थिक कंबरडे मोडलेले शेतकरी देयकांची पुर्तता करण्यांत यंदा सक्षम नाहीत. त्यातही महावितरण दिवसाऐवजी रात्री विद्युत पुरवठा करते. पुर्णक्षमतेने ही विद्युत दिल्या जात नसल्याची ओरड आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांकडून होणाºया हल्ल्यात शेतकरी शेतमजूरांच्या जीवीताला धोका पोहचवतो. शिवाय सध्या शेतकºयांना महावितरण नोटीसा पाठवून त्यांना कृषि पंपाचे कनेक्शन कापण्याच्या एक प्रकारे धमक्या देत आहे. कृषिपंपाना देण्यात येणाºया बीलामध्येही मोठा घोळ आहे. ही बिले कशाच्या आधारावर दिले जातात याची सत्यता तपासणी होणे आवश्यक आहे. हा मनमानी प्रकार असून शेतकºयांचे कृषिपंप ऐन हंगामात कापल्यास आंदोलनाचा मार्ग शिवसेना स्विकारेल, असा इशारा जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांनी दिला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShiv Senaशिवसेना