शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष हरीश रावळ यांना धमकी

By admin | Updated: May 30, 2017 01:17 IST

मलकापूर : २९ मे रोजी अ‍ॅड. हरीश रावळ यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आल्याने, त्यांनी याबाबतची तक्रार शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : पूर्णा नदीपात्रात धुपेश्वर येथे बोटीद्वारे अवैधरीत्या रेती उपसा होत असताना पाणी दूषित होऊन मलकापूरवासीयांच्या आरोग्यास धोका होऊ नये व ती अवैध बोट बंद करावी, या मागणीसाठी नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ व सहकारी नगरसेवकांनी बेमुदत उपोषण केल्याने रेतीमाफियांचे पित्त खवळले. दरम्यान, २९ मे रोजी पोस्टकार्डद्वारे अ‍ॅड. रावळ यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र कार्यालयामध्ये आल्याने याबाबतची तक्रार त्यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.तक्रारीत नमूद केले आहे, की २९ मे रोजी पोस्टकार्डव्दारे धमकी देण्यात आली, की ‘हरीश रावळ तू स्वत: काय समजतो तुला माहीत नाही, तू कोणाबरोबर पंगा घेतला. रेतीच्या ठेक्यासाठी किती पैसे लागतात तुला माहीत तरी आहे का?’ रेतीच्या ठेक्यावर आंदोलन करून तू काय हिरो समजतो का?’ आमचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे, तुझे आम्ही काय करू हे तुला समजणार नाही तुला गाडीसह उडवून दिलं तर बाकीची जनता तुझ्यासोबत येणार का, आता पुढे तुझं काय होते ते पाय’ आली रे आली आता तुझी बारी आली’ असा मजकुराचे पोस्टकार्ड आॅफीसमध्ये आले, असे नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.