शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धाचे पैसे हिसकावणारा चोरटा जेरबंद

By अनिल गवई | Updated: March 6, 2024 17:24 IST

वृद्धाच्या हातातून सहा हजार रूपये हिसकावणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी काही तासातच जेरबंद केले आहे.

खामगाव: वृद्धाच्या हातातून सहा हजार रूपये हिसकावणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी काही तासातच जेरबंद केले आहे. त्याच्या जवळून रोख १८०० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, खामगाव  तालुक्यातील पातोंडा येथील तुळशिराम उदयभान लगर(८१) मंगळवारी खामगाव येथे आले. त्यांनी ग्रेथे आले होते. त्यानी येथील बँक ऑफ बडोदा मधून प्रधानमंत्री सहाय्यता योजनेचे सहा हजार रूपये काढले. त्यानंतर एका ऑटोने ते टिळक पुतळा परिसरात गेले. तेथे खिशातील पैसे काढून मोजत असताना, एका भामट्याने त्यांच्या हातातून पैसे हिसकावून पोबारा केला. याबाबत लगर यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली.

यावरून पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात 'चोरटयाविरुध्द भादंवि कलम ३९२ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा तपासात घेतला. त्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे एएसआय मोहन करूटले व प्रमोद बावस्कर यांनी चोरटा इस्माईल खान उस्मान खान (३२) रा. टिळक मैदान याला अटक केली. पोलिसांनी त्याच्या जवळून चोरीचे १८०० रू. जप्त केले आहेत. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी