शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

सातपुडा पर्वतरांगांमध्ये पर्यटन स्थळ निर्मितीला वाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 12:16 IST

Tourist spot in Satpuda mountains : सातपुड्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यास नक्कीच कायापालट होऊ शकतो.

- योगेश देऊळकारलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेले अफाट निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करणारेे आहे. मात्र, याठिकाणी पर्यटकांसाठी पाहिजे त्या प्रमाणात सुविधा उपलब्ध नाहीत. सातपुड्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यास नक्कीच कायापालट होऊ शकतो. यासाठी आवश्यकता आहे ती वन विभाग व लोकप्रतिनिधींनी सकारात्मक पावले उचलण्याची.सातपुडा पर्वतरांगांचा विस्तार नागपूरपासून नाशिक जिल्ह्यापर्यंत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील  जळगाव जामोद व संग्रामपूर हे दोन तालुके सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले आहेत. या दोन्ही तालुक्यांलगत असलेल्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये विविध आकर्षक स्थळे आहेत. याठिकाणी असलेल्या अमाप नैसर्गिक साैंदर्यामुळे पर्यटक येथे मोठ्या संख्येने येत असतात. यामध्ये जिल्हाभरातील पर्यटकांसोबतच अकोला, अमरावती, जळगाव व वाशिम जिल्ह्यांतील काही भागांतील पर्यटकांचा समावेश आहे. मात्र, या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे पर्यटकांना खाण्या-पिण्याचे सर्वच साहित्य सोबत घेऊन गेल्याशिवाय पर्याय नसतो. ही अडचण सोडविण्यासाठी पर्यटन स्थळ म्हणून दर्जा मिळाल्यास आवश्यक सर्व साहित्य या परिसरातच उपलब्ध होण्यास  मदत होऊ शकते. याकरिता जिल्ह्यातील खासदार व सातही आमदारांनी हा प्रश्न शासनस्तरावर रेटून त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. जिल्ह्यालगत असलेल्या सातपुडा पर्वतरांगांना पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यास जिल्ह्याला राज्यभरात नावलौकिक मिळू शकतो.

 

सातपुड्यातील महत्त्वाची ठिकाणे

 

  •  पुरातन पशुपतिनाथ मंदिर 
  •  शिवकालीन मैलगड
  •  एकटा हनुमान
  •  जटाशंकर धबधबा 
  •  सोनबर्डी धरण 
  •  गोराळा धरण 
  •  राजुरा धरण
  •  भिंगारा येथील तलाव
  •  भिंगारा येथील राजे सिताब खाँ यांचा महाल
  •  बिडीचा देव 
  •  गोरक्षनाथ-बाल गोविंद महाराज
  •  वारी हनुमान 
  •  वसाडी येथील पार्क 
  •  अंबाबरवा अभयारण्य
  •  हनुमान सागर वान प्रकल्प
  •  मांगेरी महादेव 
  •  हत्तीपाऊल धरण

 

आदिवासींची गावेभिंगारा, गोराडा, डुक्करदरी, चारबन, उमापूर, गारपेठ, हनवतखेड, रायपूर, चाळीस टापरी, गोमाल, नांगरटी, बांडापिंपळ, कहूपट्टा, निमखेडी, वसाडी, हेलापाणी, सालबर्डी, सोनबर्डी, वडपाणी, काल्माटी, वसाडी,  सायखेड. राजूरा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावtourismपर्यटन