शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

यावर्षी खतांची टंचाई नाही!

By admin | Updated: May 3, 2016 02:08 IST

बुलडाणा जिल्ह्यासाठी ३८ हजार मेट्रिक टन रासायनिक खत उपलब्ध.

बुलडाणा : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी झाला आहे. २0१६-१७ च्या खरीप हंगामात १ लाख ५८ हजार ४00 मे. टन रायनिक खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले. याशिवाय यावर्षी नियोजनानुसार प्राप्त आणि गतवर्षीचे शिल्लक, असे एकूण ३८ हजार ४४0 मे. टन रासायनिक खत सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांना खतांची टंचाई भासणार नाही.२0१६-१७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख ४९ हजार हेक्टरवर १६ पिकांच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. हंगामाच्या सुरुवातीला शेतकर्‍यांना खतांची टंचाई निर्माण होऊन नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घेतली आहे. यामुळे या हंगामासाठी १ लाख ५८ हजार ४00 मे. टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली होती. यापैकी ३0 एप्रिलपर्यंत ५ हजार ८९५ मे. टन खत प्राप्त झाले. तर गतवर्षीचे शिल्लक ३२ हजार ५४५ मे.टन रासायनिक खत सध्या उपलब्ध आहे. शेतकरी खरीप हंगामासाठी जोरदार तयारीला लागला आहे. एकूण पिकांची संख्या व वाढलेले पेरणीक्षेत्र यांच्या तुलनेत आवश्यक खतांची उपलब्धता सध्यातरी कमी आहे. येत्या काही महिन्यात खत पुरवठय़ात वाढ होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. मात्र, वर्तमानात खतांची कमतरता शेतकर्‍यांसाठी अडचण निर्माण करणारी ठरू शकते, हेही तेवढेच खरे. मात्र, हीच बाब लक्षात घेऊन व्यापारीही चढत्या भावाने खतविक्री करून शेतकर्‍यांची लुबाडणूक होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करणे गरजेचे आहे.