शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

पोलिस ठाण्यासमोरील सात दुकानांवर चोरट्यांनी केला हात साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 12:31 IST

एकाच रात्री सात दुकाने फुटल्याने व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधाड : मढ येथील घरफोडीच्या घटनेनंतर थेट धाड पोलिस ठाण्याच्या समोरीलच सात दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडून हजारोंचा ऐवज लंपास केला. पोलिस ठाण्यापासून अवघ्या ६० फुट अंतरावरीलही दुकाने आहेत. नऊ आॅक्टोबरच्या पहाटेदरम्यान ही चोरीची घटना घडली. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.धाड पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या मढ येथे १ आॅक्टोबरला मध्यरात्री चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोड्या केल्या होत्या. त्याच्या आठ दिवसानंतर थेट धाडमध्येच सहा दुकानात चोरी केली. पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या चिरानीयी ट्रेडर्सच्या छताचे टीनपत्रे वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश करत गल्ल्यातील हजारो रुपयांच रोकड लंपास केली. त्यानंतर स्वीटमार्ट फोडून त्यातील सुमारे १५ हजार रुपये, इलेक्ट्रीकल दुकानातील १५ हजार रुपये किंमतीचे वायरचे बंडल, अ‍ॅग्रो ट्रेर्स, वर्षा इलेक्ट्रीक, रॉयल इलेक्ट्रीक व शेतकरी ट्रेडर्समध्येही अज्ञातांनी चोरी केली असून या दुकानांमधीलही सरासरी दीड हजार रुपयांची रोकड लंपास केली. एकाच रात्री सात दुकाने फुटल्याने व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.  

नग्न चोरटा सीसीटिव्हीत कैदनग्नावस्थेतील चोरट्याने एका दुकानाचे टीनपत्रे वाकून आत प्रवेश केला व गल्ल्यात असलेली रक्कम घेवून पलायन केले असे छायाचित्रन सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले आहे. त्यामुळे या चोरट्याचा शोध घेण्यास पोलिसांना मदत मिळणार आहे. गेल्या काही वर्षात धाडमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पोलिस ठाण्यांच्या लगतच्या भागातच बहुतांश चोºया झाल्याचे पाहता खबरदारीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी