शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

चिखलीत 'बर्निंग' बसचा थरार;  वऱ्हाड घेऊन येणारी खासगी बस जळून खाक!

By संदीप वानखेडे | Updated: June 25, 2024 11:36 IST

चहासाठी थांबल्याने ४८ वऱ्हाडी थोडक्यात बचावले

चिखली : चंद्रपूर येथून बुलढाणाकडे वऱ्हाडी घेवून निघालेल्या एका खासगी बसने अचानकपणे पेट घेतल्याने संपूर्ण बस जाळून खाक झाल्याची घटना स्थानिक मेहकर फाटा येथे पहाटे 4 विजेच्या सुमारास घडली आहे. चहा घेण्यासाठी बस थांबलेली असतात हा थरार घडला. या बसमधून 48 वऱ्हाडी प्रवास करीत होते. दैव बलवत्तर म्हणून सर्व वऱ्हाडी या घटनेतून सुखरूपणे बचावले आहेत. मात्र वऱ्हाडी मंडळींच्या बॅग, मौल्यवान वस्तू यामध्ये जळून खाक झाल्या आहेत. 

बुलढाणा येथील 48 वऱ्हाडी चंद्रपूर येथील लग्न सोहळा आटोपून खासगी बसमधून परत बुलढाणा कडे येत होते. रात्रभर प्रवास केल्यानंतर पहाटे 4 वाजेच्या सुमारास बस चिखली स्थित मेहकर फाटा येथे पोहचल्यावर या ठिकाणी चहापाणी घेण्यासाठी बस थांबली होती. त्यामुळे बहुतांश प्रवासी बसमधून उतरले होते. तर काही प्रवासी बासमध्ये झोपलेले होते. याच दरम्यान बसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने बसने पेट घेतला. प्रसंगावधान राखत बसमधून उतरलेल्या प्रवासींनी बसमध्ये झोपलेल्या सर्वाना खाली उतरविले, यामुळे मोठा धोका टाळला असला तरी,  बसने अवघ्या काही वेळातच मोठा पेट घेतल्याने काही क्षणात या बसचा कोळसा झाला. घटनास्थळी तातडीने अग्निशामक वाहन पोहोचले; मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. सदर खाजगी बस बुलडाणा येथील उत्तम पवार यांच्या मालकीची असल्याचे समजते. या घटनेत वऱ्हाडी, चालक, वाहक आदी सर्वजण सुखरूप बचावल्याने जीवित हानी टळली असली तरी बससह वरहडींचे सामान पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठी आर्थिक हानी झालेली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा