शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

आमसरी शिवारातील शेतातील सोयाबीनची चोरी! दोन चोरट्यांना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडले

By अनिल गवई | Updated: December 28, 2023 13:08 IST

जलम पोलिसांनी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: शेतात सोंगणी करून ठेवलेल्या पिकाच्या चोरीच्या घटनांमध्ये मध्ये दिवसेदिवस वाढ होत आहे. शेतातून ऑटोमध्ये सोयाबीनच्या पोतड्या  घेऊन जात असलेल्या दोन चोरट्यांना रंग हात पकडण्यात आले. ही घटना खामगाव तालुक्यातील आमसरी शिवारात उघडकीस आली. याप्रकरणी जलम पोलिसांनी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, आमसरी येथील शेतकरी प्रविण समाधान तायडे (३९) यांच्या मालकीचे आमसरी शिवारातील गट क्र. ८० मध्ये शेत आहे. या शेतातील शेड मधील सोयाबीनच्या थैल्या कोणीतरी ऑटोमध्ये टाकुन नेत असल्याचे डिंगाबर देवराज बेलोकार यांनी फोनवरून दिली. ही माहिती मिळताच काही जणांना घेऊन शेतात गेलो. त्यावेळी कमलेश रमेश गायकवाड व अक्षय दिलीप वाकोडे हे दोघे  टिनशेड मधुन  आँटो क्र एम. एच.  २६ के ४७५२ मध्ये  एक पोतडी सोयाबीन चोरून नेण्याचा प्रयत्न करताना आढळून आले.  त्यांना रंगेहाथ पकडले व जलंब पोलिसांना माहिती दिल्याचे तक्रारीत म्हंटले. यावरून जलंब पोलिसांनी कमलेश रमेश गायकवाड (२७) वर्ष व अक्षय दिलीप वाकोडे (२२) दोन्ही रा. वार्ड क्र.०१ नांदुरा या दोघांविरूध्द भादवी कलम ३७९, ५११, ३४  नुसार गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पो. हे. का सुभाष चोपडे करीत आहेत.

टॅग्स :Soybeanसोयाबीन