शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गुळगुळीत रस्त्यांवर थातूरमातूर ‘सिलकोट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 15:48 IST

काही भागात नवीन रस्ते तयार करण्याचे काम सुरु आहे तर काही ठिकाणी जुन्याच रस्त्यांवर कारपेटसह सिलकोट करण्याचे काम सुरु आहे.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: खामगाव शहराअंतर्गत नविन रस्ते, जुन्या रस्त्यांच्या दुरुस्तीसह डांबरीकरणाचा धडाका पालिकेने लावला आहे. मात्र हे काम करीत असताना संबधित कंत्राटदाराकडून बोगस कामे होत असल्याचे दिसून येते. अनेक भागात थातूरमातूर कामे सुरु आहेत. काही ठिकाणी तर रस्त्याच्या दबाईसाठी विटांच्या भट्टीतील भूसभूसीत मटेरीयल वापरले जात असल्याचे दिसून येते.सध्या खामगाव पालिकेमार्फत शहरातील विविध प्रभागाअंतर्गत काही भागात नवीन रस्ते तयार करण्याचे काम सुरु आहे तर काही ठिकाणी जुन्याच रस्त्यांवर कारपेटसह सिलकोट करण्याचे काम सुरु आहे. विकासाच्या नावावर पालिका प्रशासनाकडून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे काही नागरिकांनी तक्रारी केल्यानंतरही पालिका प्रशासनाकडून या प्रकाराकडे कानाडोळा केल्या जात असल्याचे दिसून येते.तर काही भागात रस्त्याच्या निर्मितीसाठी विटांच्या भूसभूसीत मटेरियलचा वापर केला जात आहे. या सर्व प्रकाराची नगराध्यक्षा अनिताताई डवरे यांनी दखल घेवून मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारण्याची गरज आहे.नाहीतर शहरातील इतर रस्त्यांप्रमाणे प्रस्तावित नवीन कामेही थातूरमातूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी धनंजय बोरिकर यांनी या सर्व कामाची पाहणी करून रस्ता कामांच्या गुणवत्तेबाबत शहानिशा करून गैरप्रकार थांबविण्याची गरज व्यक्त होत आहे.शेगाव नाका ते यशोधरानगपरर्यंतच्या कामाची पाहणी केली. आपले म्हणणे बरोबर आहे. काहीठिकाणी व्यवस्थीत काम झाले नाही. संबधित कंत्राटदाराला काम चांगले काम करण्यास सुचना दिल्या आहेत. चुकीचे काम खामगाव पालिका खपवून घेणार नाही.- शुभम कुलकर्णी,अभियंता, न.प.खामगाव

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव