शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

तेरापंथी आचार्य श्री महाश्रमणजी यांचे सोमवारी खामगावात आगमन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 20:43 IST

Shri Mahashramanji arrives in Khamgaon on Monday कोविड-१९ नियमांचे तंतोतंत पालन करीत, भाविकांना त्यांच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.

खामगाव: अंहिसा यात्रेचे प्रणेते तेरा पंथी आचार्य श्री महाश्रमणजी यांचे सोमवार १९ एप्रिल रोजी खामगाव येथे येणार आहेत. स्थानिक देवजी खिमजी मंगल कार्यालयात त्यांचा एकदिवसीय  प्रवास राहणार असून, या कालावधीतकोविड-१९ नियमांचे तंतोतंत पालन करीत, भाविकांना त्यांच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.अणुव्रत आंदोलनाचे प्रचारक आचार्यश्री तुलसी आणि पे्रक्षा प्रणेते आचार्यश्री महाप्रज्ञ यांच्या पंरपरेतील तेरापंथ धर्मसंघाच्या ११ व्या आचार्यांच्या रूपात प्रतिष्ठित असलेल्या आचार्य महाश्रमणजी यांनी सद्भावना, नैतिकता आणि व्यसनमुक्तीच्या प्रचारार्थ तेरा पंथी आचार्य श्री. महाश्रमणजी यांनी अंहिसा यात्रेला सुरूवात केली. या यात्रेचा ५० हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करीत आचार्य महाश्रमणजी यांचे सोमवारी सकाळी खामगाव येथे आगमन होत आहे. स्थानिक देवजी खिमजी मंगल कार्यालयात एक दिवसांचा प्रवासही ते करणार आहे. या कालावधीत कोविड नियमांचे काटेकोर पालन करीत आचार्य महाश्रमणजी यांच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. समाजबांधवांनी आणि भाविकांनी त्यांच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन खामगाव तेरपंथी सभा खामगाव, तेरपंथी महिला मंडळ खामगावच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावJain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्र