शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पत्रावळीवरून गाडी नेल्याच्या कारणावरून वाद, बोहरीपुऱ्यात तणाव

By अनिल गवई | Updated: July 29, 2023 00:05 IST

शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली घटना

अनिल गवई,  लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव जि.बुलढाणा: देवीच्या भंडाऱ्यात जेवणावळ सुरू असताना परस्परविरोधी समाजाच्या युवकाने पत्रावळीवरून दुचाकी नेल्याच्या किरकोळ कारणावरून वाद उद्भवल्याने बोरीपुऱ्यात दगडफेक झाली. ही घटना शुक्रवारी रात्री १०.३० वा. घडली. या घटनेमुळे बोरीपुऱ्यासह फरशी भागात तणाव निर्माण झाला होता.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, देवीच्या भंडाऱ्यात जेवणावळ सुरू असताना मेहबुब नगरातील एका युवकाने पत्रावळीवरून दुचाकी नेली. याबाबत त्याला हटकले असता त्याने काही जणांशी वाद घातला. शाब्दीक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. ही घटना युवकाने आपल्या भागात जावून सांगितल्यानंतर तेथील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तुरळक दगडफेक झाली. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरूण परदेशी, विवेक पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र त्याचवेळी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही गटातील मोठ्या संख्येने जमाव जमला. त्यामुळे पोलिसांनी गर्दी पांगविण्यासाठी साैम्य लाठी चार्ज केला.  याप्रकरणी एका युवकाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रीया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. घटनास्थळी आता तणावपूर्ण शांतता असल्याचे समजते.

टॅग्स :buldhanaबुलडाणा