लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव: लोणीगवळी ते लावणादरम्यान टेम्पो व मोटारसायकलमध्ये अपघात होऊन त्यामध्ये एक जण ठार झाल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. गणेशपूर, ता. खामगाव येथील महादेव ऊर्फ गजानन मो तीराम ढोके (वय ४0) व समाधान तिवले हे सावडण्यासाठी वरुड येथे मोटारसायकल एम.एच.२८ पी.४८५५ ने जात असताना लोणीगवळी ते लावणाच्या दरम्यान समोरून येणार्या टेम्पो क्र.एम.एच.२८ एच.९५४१ या दोघांमध्ये अ पघात होऊन यामध्ये महादेव ऊर्फ गजानन ढोके हे मृ त्युमुखी पडले. तर समाधान तिवले हे जखमी झाले. सदर अपघाताची माहिती कळताच डोणगावचे पीएसआय विलास मुंढे, एएसआय अशोक नरोटे, दिलीप राठोड, मोहन सावंत हे घटनास्थळी पोहचले व जखमी समाधान तिवले यांना उपचारार्थ बुलडाणा येथे नेण्यात आले असून, पुढील तपास एएसआय अशोक नरोटे करीत आहेत. पुढील तपास डोणगाव पोलीस करीत आहेत.
टेम्पोची दुचाकीस धडक; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:55 IST
लोणीगवळी ते लावणादरम्यान टेम्पो व मोटारसायकलमध्ये अपघात होऊन त्यामध्ये एक जण ठार झाल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. गणेशपूर, ता. खामगाव येथील महादेव ऊर्फ गजानन मो तीराम ढोके (वय ४0) व समाधान तिवले हे सावडण्यासाठी वरुड येथे मोटारसायकल एम.एच.२८ पी.४८५५ ने जात असताना लोणीगवळी ते लावणाच्या दरम्यान समोरून येणार्या टेम्पो क्र.एम.एच.२८ एच.९५४१ या दोघांमध्ये अ पघात होऊन यामध्ये महादेव ऊर्फ गजानन ढोके हे मृ त्युमुखी पडले. तर समाधान तिवले हे जखमी झाले.
टेम्पोची दुचाकीस धडक; एक ठार
ठळक मुद्देलोणीगवळी-लावणा मार्गावर घडली घटनाजखमी समाधान तिवले यांना बुलडाण्याला उपचारार्थ हलविले