शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचा संप मिटवा : सिंदखेडराजात विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:40 IST

विनाअनुदानित व मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्या पकांच्या मागण्या मान्य करून शासनाने संप मिटवावा, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे,  यासाठी तालुक्यातील स्वामी सर्मथ कमवि जांभोरा, राजीव गांधी कमवि सिंदखेडराजा,  जिजामाता कमवि सिं.राजा, वैभव कमवि जांभोरा व विजय मखमले कमवि म.पांग्रा शेकडो  विद्यार्थ्यांनी १५ डिसेंबरला सिंदखेडराजा येथे जिजामाता जन्मस्थानपासून तहसीलपर्यंत मूक  मोर्चा काढला. त्यानंतर तहसीलदार कणसे यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन 

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : विनाअनुदानित व मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्या पकांच्या मागण्या मान्य करून शासनाने संप मिटवावा, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे,  यासाठी तालुक्यातील स्वामी सर्मथ कमवि जांभोरा, राजीव गांधी कमवि सिंदखेडराजा,  जिजामाता कमवि सिं.राजा, वैभव कमवि जांभोरा व विजय मखमले कमवि म.पांग्रा शेकडो  विद्यार्थ्यांनी १५ डिसेंबरला सिंदखेडराजा येथे जिजामाता जन्मस्थानपासून तहसीलपर्यंत मूक  मोर्चा काढला. त्यानंतर तहसीलदार कणसे यांना निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने धरणे आंदोलनामुळे राज्यातील  विनाअनुदानित कमवि सोमवारपासून बेमुदत संपावर आहेत. कनिष्ठ महाविद्यालयाच्या पात्र  याद्या अनुदानासह तत्काळ घोषित करा, उर्वरित कनिष्ठ महाविद्यालयांचे ऑफलाइन  मूल्यांकन करण्यात यावे, विनाअनुदानित तुकड्यांना तत्काळ अनुदान द्यावे, या व इतर  मागण्यांसाठी प्राध्यापकांचे बेमुदत शाळा बंद आंदोलन नागपूर येथील पटवर्धन मैदानावर  सुरू आहे. तेव्हापासून सदर कनिष्ठ महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक  नुकसान होत आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थी संघटनेने ‘शिक्षक वाचवा, विद्यार्थी घडवा, भवितव्य  वाचवा,’ शिक्षकांचा पगार चालू करा, याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अनुदानाचा प्रश्न  सोडवावा व कॉलेज सुरू करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक न्याय द्यावा, अशी मागणी  मोर्चादरम्यान  विद्यार्थ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सुरुवातीला  जिजामाता जन्मस्थानापासून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर सदर मोर्चा तहसील  कार्यालयावर धडकला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या  मोर्चादरम्यान सिंदखेडराजा पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक सिनाघंवाड, उ पनिरीक्षक सुनील खेडेकर व त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

टॅग्स :sindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडा