शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात अखेर घरकुलांचे तालुकानिहाय वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 12:20 IST

९२२४ पैकी ८६०१ घरकुलाचे तालुकानिहाय वाटप अखेर शुक्रवारी करण्यात आले.

 लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : गेल्या तीन वर्षात प्रथमच प्रधानमंत्री घरकुल याेजनेसाठी जिल्ह्याला पुरेशा संख्येत घरकुलांना मंजूरी मिळाली आहे. जिल्ह्यासाठी असलेल्या ९२२४ पैकी ८६०१ घरकुलाचे तालुकानिहाय वाटप अखेर शुक्रवारी करण्यात आले. त्यापैकी ३ टक्के घरकुले अपंगासाठी राखीव आहेत. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. केंद्र शासनाने सर्वांना घरे हा उपक्रम २०१७ पासून सुरू केला. मात्र, सुरूवातीच्या वर्षात पुरेशा घरकुलांना मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे प्रतिक्षा यादीतील लाभार्थी, दिलेला लक्षांक, मंजूर संख्या तसेच कामाची गती पाहता ठरलेल्या कालावधीत सर्वांनाच घरे मिळण्याची शक्यता मावळली. त्यातच गेल्या तीन वर्षात मंजूर घरकुलांपैकी केवळ ६० टक्के पूर्ण झाली आहेत. ४० टक्के घरकुले अपूर्ण असून त्यापुढील लाभार्थींसाठीचा लक्षांकहीमार्च २०२० अखेरपर्यंत प्राप्त झालेला नव्हता. त्यामध्ये केंद्र शासनाची प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, राज्याची रमाई आवास, शबरी, पारधी आवास योजनांचा समावेश आहे. दरम्यान, १० आँक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण कक्षाकडून जिल्ह्यांना लक्षांक देण्यात आलेले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव