शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तलवारने केक कापणे भोवले; बर्थडे बॉय गजाआड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 18:57 IST

Khamgaon News : तलवारीने केक कापणे आणि नाचगाणे सुरू असतानाच शहर पोलिसांनी त्याला अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: मित्रांसोबत वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापणे एका बर्थ बॉयच्या चांगलेच अंगलट आले. तलवारीने केक कापणे आणि नाचगाणे सुरू असतानाच शहर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याचवेळी त्याचे मित्र घटनास्थळावरून फरार झाल्याने, बिचाºया एकट्यावरच ‘नको रे बाप्पा म्हणत’ गजाआड होण्याची वेळ आली.- स्थानिक बाळापूर फैलातील सुदर्शन गेट जवळ उशीरारात्री वाढदिवस साजरा केल्या जात आहे. याठिकाणी तलवारीने केक कापणे आणि नाचगाणे सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे शहर पोलिस घटनास्थळी धडकले असता रोहण संजय बामनेट (१८) रा. बाळापूर फैल, मनिष हट्टेल, जय धुंदलेकर, अनुराग महातो, अंजिक्य हवेलिया वाढदिवस साजरा करताना दिसून आले. दरम्यान, पोलिसांना पाहून चौघांनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी शहर पोलिसांनी रोहण बामनेटसह चौघां विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५, भादंवि कलम १८८, २७९, २७०, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१(ब), साथरोग अधिनियम कलम ०३ आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली. 

 स्थानिक बाळापूर फैल भागात तलवारीने केक कापल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी एकास अटक केली आहे. त्याच्यासह साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.-सुनिल अंबुलकरशहर पोलिस निरिक्षक, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावPoliceपोलिस