शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

जलतरण स्पध्रेत विजय जायभाये करणार राज्याचे नेतृत्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:40 IST

बुलडाणा : येथील विजय नवृत्ती जायभाये हे नांदेड येथे होत  असलेल्या राष्ट्रीय मास्टर्स अक्वाटीक असोसिएशन स्पध्रेमध्ये  महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. 

ठळक मुद्देनांदेड येथे होणार राष्ट्रीय मास्टर्स अक्वाटीक असोसिएशन स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येथील विजय नवृत्ती जायभाये हे नांदेड येथे होत  असलेल्या राष्ट्रीय मास्टर्स अक्वाटीक असोसिएशन स्पध्रेमध्ये  महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. २७, २८ व २९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय मास्टर्स असोसिएशन  द्वारा नांदेड येथे ४ थी जलतरण स्पर्धा आयोजित केली आहे. या  स्पध्रेचे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व बुलडाणा येथील विजय  नवृत्ती जायभाये करणार आहेत. ही जबाबदारी त्यांच्यावर  आयोजकांनी सोपविली आहे. त्यांच्यासोबत बुलडाणा येथील  श्यामराव काळे व व्ही.आर.चव्हाण यांचीसुद्धा निवड करण्यात  आली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

टॅग्स :Sportsक्रीडा