चिखली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संपर्क कार्यालयात २७ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पत्रकार परिषद सुरू असताना अचानकपणे बाळू साळोख नामक इसमाने लाकडी काठीेने वार करून कार्यालयाच्या काचांची तोडफोड केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची पार्श्वभूमी व त्यापश्चात होत असलेल्या परस्पर विरोधी तक्रारी पोलिस स्टेशनला दाखल झाल्या आहेत.
स्वाभिमानीच्या कार्यालयावर हल्ला
By admin | Updated: June 28, 2014 01:43 IST