शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

महाजनादेश यात्रा ; स्वाभिमानीसह मनसेचे कार्यकर्ते स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 13:51 IST

पोलिसांनी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांना शनिवारी सकाळी ९.३० वाजता स्थानबद्ध केले आहे. 

खामगाव: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा २४ आॅगस्टरोजी खामगाव शहरात दुपारी २ वाजता दाखल होत आहे. या सभेत तसेच महाजनादेश यात्रेत स्वाभिमानीचे कार्यकर्ते गोंधळ घालण्याच्या तयारी असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांना शनिवारी सकाळी ९.३० वाजता स्थानबद्ध केले आहे. यासंदर्भात स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात ९० लाख शेतकरी आजही पीकविमा पासून वंचित आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यासाठी त्यांनी रीतसर पोलिसांना परवानगी देखील मागितली होती. परंतु पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच पोलिसांनी जिल्हाध्यक्ष कैलास फाटे सह स्वाभिमानीचे कार्यकर्ते, मनसेचे पदाधिकारी आनंद गायगोळ यांना ताब्यात घेतले आहे. जिल्हयातील इतरही ठिकाणी पोलिसांची धरपकड सुरु आहे.

टॅग्स :khamgaonखामगावMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाMNSमनसे