शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात स्क्रब टायफसचा संशयीत रुग्ण आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 13:37 IST

५५ वर्षीय महिलेला स्क्रब टायफस आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : चिखली तालुक्यातील एका ५५ वर्षीय महिलेला स्क्रब टायफस आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेवर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.चिखली तालुक्यातील किन्ही सवडद येथील एका ५५ वर्षीय महिलेस ११ सप्टेंबर रोजी शहरातील एका खासगी रूग्णालयात भरती करण्यात आले. तपासणी केल्यानंतर रूग्ण महिलेच्या रक्ताची तपासणी स्थानिक पातळीवर करण्यात आली. मात्र, खामगावात योग्य ते निदान न झाल्याने, रूग्ण महिलेच्या रक्ताचे नमुने मुंबई येथे पाठविण्यात आले. मुंबई येथून या महिलेला ा टायफस’ या घातक आजाराची लागण झाल्याचे आढळून आले. दरम्यान, या रूग्ण महिलेवर आपल्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सदर रूग्ण महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉ. सतिश गोरे यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य विभाग खळबळून जागा झाला असून, आरोग्य अधिकाऱ्यांनी किन्ही सवडद येथे योग्य ती उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. 

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाhospitalहॉस्पिटल