शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संग्रामपूर तालुक्यातील मतदान केंद्रांची आयुक्तांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 18:26 IST

मतदान केंद्रावर मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून महसूल प्रशासनाने योग्य ती सोय उपलब्ध करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क संग्रामपुर : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रावर जोमात सुरू असून मतदानाचा हक्क बजावणाय्रा नागरिकांसाठी मतदान केंद्रावर योग्य ती सोय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मतदान केंद्रावर मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून महसूल प्रशासनाने योग्य ती सोय उपलब्ध करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा, पातुर्डा, वरवट बकाल, टुनकी आणि सोनाळा या गावातील मतदान केंद्रावर जाऊन महसूल आयुक्त पियुष सिंग यांनी पाहणी केली. यावेळी दिव्यांग मतदारांमध्ये मतदान करण्या संदर्भात जनजागृती करण्यात आली आहे. सोनाळा येथे जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या छोटेखानी कार्यक्रमांमध्ये दिव्यांग मतदारांना मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या सोयी संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच व्हि व्हि पॅट मशीन कशी हाताळावी याची माहिती दिव्यांग मतदारांना देण्यात आली. प्रायोजिक तत्त्वावर दिव्यांग मतदारांकडून व्हीव्हीपॅट मशीन वर मतदान करून घेण्यात आले. मतदानाच्या हक्कापासून कोणताही मतदार वंचित राहू नये तसेच मतदान केंद्रावर मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सर्व प्रकारची तयारी महसूल प्रशासनाकडुन कडून केंद्रावर करण्यात येत आहे. निवडणूक आयोगातर्फे पीडब्ल्यूडी इंटरनेट ?प मतदारांसाठी उपलब्ध करण्यात आले. या ?पच्या माध्यमातून नाव नोंदणी, नाव वगळणे किंवा समाविष्ट करणे, नावे दुरुस्ती, दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर जाण्यासाठी व्हीलचेअरची मागणी या अ‍ॅपच्या माध्यमातून करता येणार आहे. मतदारांना बूथ लोकेशन याच्या माध्यमातून कळणार. मतदान केंद्राचा शोधही यातून घेता येणार आहे. त्यामुळे हे अँप मतदारांसाठी अति महत्वाचे ठरणार असून  यामध्ये अनेक प्रकारची माहिती मतदारांना मिळणार आहे. या ?पचा मतदारांनी मोठ्या प्रमाणात वापर करावा असे आव्हान आयुक्तांकडून यावेळी करण्यात आले. मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोयी सुविधा निवडणूक आयोगाकडून प्रत्येक केंद्रावर करण्यात आल्याने दिव्यांगांना आपला मतदानाचा हक्क योग्य प्रकारे बजावता येणार आहे. सोनाळा येथे झालेल्या प्रस्ताविक येथील तलाठी तथा मास्टर ट्रेनर सिद्धेश्वर रंगधड यांनी केले. अमरावती महसूल आयुक्त पियुष सिंग यांच्यासोबत जिल्हा परिषद बुलढाणा मुख्य कार्यकारी अधिकारी शण्मुगराजन, उपविभागीय महसूल अधिकारी वैशाली देवकर, गटविकास अधिकारी संग्रामपूर ए एल बोंद्रे तथा संग्रामपूर तहसीलदार महेश पवार उपस्थित होते.     (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाSangrampurसंग्रामपूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक