शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

सोनोशी-पिंपरखेड जंगलात मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:36 IST

सोनोशी: सोनोशी व पिंपरखेड या जंगलाची व्याप्ती मोठय़ा प्रमाणात आहे. जंगल संरक्षण करण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग आहे. वन समितीसुद्धा आहे. एवढे असतानासुद्धा शेकडो झाडांची कत्तल या जंगलात झाल्याचे उघड झाले आहे. 

ठळक मुद्देशेकडो झाडांची कत्तल या जंगलात झाल्याचे उघड

लोकमत न्यूज नेटवर्कसोनोशी: सोनोशी व पिंपरखेड या जंगलाची व्याप्ती मोठय़ा प्रमाणात आहे. जंगल संरक्षण करण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग आहे. वन समितीसुद्धा आहे. एवढे असतानासुद्धा शेकडो झाडांची कत्तल या जंगलात झाल्याचे उघड झाले आहे. जंगलात विविध प्रकारची झाडे आहेत; मात्र दररोज विविध प्रकारच्या झाडांची कत्तल होत आहे. तसेच काही ठिकाणी सागाची झाडे तोडल्याचे दिसत आहे. हे सर्व होत असताना वनरक्षक, वनरोजगार व सहायक कुठे असतात, असा प्रश्न निर्माण होत आहे. या जंगलात जनावरे चरण्यासाठी येतात, त्यामुळे ही बाब उघड झाली. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन सदर वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी होत आहे. अशा परिस्थितीत वन कर्मचारी मात्र जंगली प्राण्यांची भीती दाखवून कागदी घोडे नाचवतात व मोकळे होतात. जंगलात रोही हा एकमेव मोठा प्राणी आहे. जंगलात सुरक्षेचा प्रश्न वार्‍यावर असून, अधिकारी कोणतीच दखल घेत नसल्याने वृक्षतोड जोमात सुरू आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या ही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसातही आग लागून जंगलातील सांगाची झाडे जळून खाक झाली होती.  

जंगलामध्ये मी अध्यक्षासह पाहणी केली. त्यामुळे वृक्षतोड झाल्याचे दिसले असून, बाकी जंगल फिरणे बाकी आहे. मी अधिकार्‍यांकडे अतिरिक्त स्टाफची मागणी केली आहे. वनमजूर व सहायक यांना फोन करून जंगलात बोलाविण्याचा प्रयत्न केला; पण फोन लागत नाही व ते मला सहकार्यही करीत नाही. त्याबद्दल मी कार्यालयात माहिती दिली आहे. - हंसराज डिवरे, वनरक्षक सोनोशी-पिंपरखेड