शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कर्जाला कंटाळून सुलतानपूर येथील युवकाची आत्महत्या

By संदीप वानखेडे | Updated: March 17, 2024 19:09 IST

प्रकाश प्रभाकर नरवाडे असे मृतकाचे नाव आहे.

सुलतानपूर: वाढत्या कर्जाच्या डाेंगराला कंटाळून ३३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ मार्च राेजी सुलतानपूर येथे घडली. प्रकाश प्रभाकर नरवाडे असे मृतकाचे नाव आहे. सुलतानपूर येथील प्रकाश प्रभाकर नरवाडे हे १७ मार्चच्या सकाळी बाहेरून येतो असे घरातील लोकांना सांगून निघून गेले हाेते. बराच वेळ झाला तरी घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शाेध घेतला असता एका शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेला आढळले.

ते घरातील कर्ते हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुली , वृद्ध आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने घरातील कर्ताच गेल्याने गरीब परिस्थितील हे कुटूंब अक्षरशः खचले आहे. मृतक प्रकाश यांच्यावर लोकांचे देणे असल्यानेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समजते. याप्रकरणी मृतकाचा भाऊ संतोष प्रभाकर नरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहकर पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली आहे. पुढील तपास बीट जमादार लक्ष्मण कटक व पोकॉ. राजू जाधव करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDeathमृत्यू