शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

मलकापूर तहसील कार्यालयात महिला कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 13:15 IST

महिला कर्मचाºयाने उंदीर मारण्याचे औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी दुपारी मलकापूर तहसील कार्यालयात घडली.

मलकापूर : तहसील कार्यालयात कार्यरत एका ३५ वर्षीय महिला कर्मचाºयाने उंदीर मारण्याचे औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी दुपारी मलकापूर तहसील कार्यालयात घडली.तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभागात कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत अलका चव्हाण (३५) या महिला कर्मचाºयाला तब्येत बिघडल्याने सहकारी महिला कर्मचाऱ्यांनी तातडीने खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते. उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर यांनी दखल घेत महिलेच्या प्रकृतीची विचारपूस केली. तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, निवासी नायब तहसीलदार गजानन राजगडे, नायब तहसीलदार प्रवीण घोटकर आदींनी तात्काळ रुग्णालयाकडे धाव घेत डॉक्टरांशी चर्चा करीत परिस्थिती जाणून घेतली त्याचप्रमाणे तात्काळ योग्य ते उपचार करावे अशा सूचना सुद्धा दिल्या. मात्र महिला कर्मचाºयांची परिस्थिती पाहता डॉ. झंवर यांनी या रुग्णाला जळगाव खान्देश कडे हलविण्याचा सल्ला दिला.

 

या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येईल. तूर्त त्या महिला कर्मचारी च्या प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्या लवकर बºया व्हाव्यात यासाठी मदतीवर आमचा भर आहे.-सुनील विंचनकरउपविभागीय अधिकारी मलकापूर.घटना कळताच आम्ही रुग्णालयात दाखल होत त्या महिला कर्मचाºयावर तातडीने उपचार करण्यासंदर्भात डॉक्टरांना सूचित केले. एक महिला कर्मचारी म्हणून त्यांची विशेष काळजी घेतली जाईल.- स्वप्नाली डोईफोडे. तहसीलदार.

कार्यालयीन शिस्तीमध्ये कर्मचाºयांकडून काम करून घेणे हे आमचे कर्तव्य असून त्या कर्तव्याचा भाग म्हणून आम्ही कर्मचाºयांशी वागतो. कुणाबद्दल आकस बुद्धी ठेवून आम्ही काम करीत नाही.-गजानन राजगडे निवासी नायब तहसीलदार.

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMalkapurमलकापूर