शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सुनेने सासर्‍याचा अंगठा तोडला; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 02:11 IST

देऊळगावराजा : सासरा आणि सून यांच्यात झालेल्या भांडणात सुनेने सासर्‍याच्या हाताचा अंगठा दाताने तोडून टाकल्याचा प्रकार देऊळगावराजा शहरात घडला. याप्रकरणी फिर्यादीनुसार सून व अन्य एक अशा दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर याच प्रकरणात सुनेच्या तक्रारीवरून सासर्‍याविरुद्ध गुन्हा नोंद झालेला आहे. 

ठळक मुद्देदेऊळगावराजा शहरातील घटनासून व अन्य एक अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा : सासरा आणि सून यांच्यात झालेल्या भांडणात सुनेने सासर्‍याच्या हाताचा अंगठा दाताने तोडून टाकल्याचा प्रकार देऊळगावराजा शहरात घडला. याप्रकरणी फिर्यादीनुसार सून व अन्य एक अशा दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर याच प्रकरणात सुनेच्या तक्रारीवरून सासर्‍याविरुद्ध गुन्हा नोंद झालेला आहे. देऊळगावराजा पोलिसांना प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, यादव भागोजी मुंडे (वय ७0, रा.सावंगी टेकाळे) आणि त्यांची सून अश्‍विनी ज्ञानेश्‍वर मुंडे (रा. देऊळगावराजा) यांच्यात १५ फेब्रुवारी २0१८ रोजी देऊळगाव राजामध्ये एका क्लिनिकसमोर भांडण झाले होते. सुनेने सासर्‍याच्या विरोधात तक्रार दिल्याने यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पण त्याच भांडणात रागाच्या भरात सून अश्‍विनी मुंडे हिने दाताने सासर्‍याच्या डाव्या हाताचा अंगठा जोराने चावून तुकडा पाडला होता. प्राथमिक उपचारानंतर त्यांना जालना येथे दाखल करण्यात आले; मात्र तुटलेल्या अंगठय़ात माती मिसळल्याने व रक्तस्त्राव झाल्याने अंगठा परत बोटाला जोङणे शक्य झाले नाही. प्रकरणी सदर बाजार जालना पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल एस. डी. बोराटे यांनी संबंधितांचे बयाण नोंदविले. विनायक राघोजी मुंडे यांनी  देऊळगाव राजा पोलीस ठाण्याला तक्रार दिली आहे. जालना पोलिसांकडून प्राप्त झालेले बयाण व विनायक मुंडेंच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सून अश्‍विनी ज्ञानेश्‍वर मुंडे व अन्य एका अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार सारंग नवलकार यांच्या  मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल सर्जेराव तौर घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrimeगुन्हा