शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जामोद शहरात बंद यशस्वी

By admin | Updated: March 17, 2016 02:26 IST

छगन भुजबळांच्या अटकेच्या निषेधार्थ

जळगाव जामोद : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ १६ मार्च रोजी जळगाव शहरात बहुजन विचार मंचच्यावतीने बंद पुकारण्यात आला. बंदला शहरवासीयांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आणि बंद १00 टक्के यशस्वी करण्यात आला. यानंतर मागणीबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकार्‍यांना देण्यात आले. यादरम्यान अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून शहरात चोख बंदोबस्त ठेवीत कार्यकर्त्यांंंना स्थानबद्ध करण्यात आले होते.याबाबत दिलेल्या निवेदनानुसार, सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने सूडबुद्धीने छगन भुजबळांना अटक केली. एकप्रकारे हुकुमशाही करीत संपूर्ण भुजबळ कुटुंबीयास वेठीस धरले गेले आहे. या कृतीचा बहुजन विचार मंचाने निषेध नोंदवत १६ मार्च रोजी दुपारी १२ वाजेपर्यंंंंत शहरात बंदचे आवाहन केले होते. बंदमधून अत्यावश्यक सेवा, दवाखाने, शाळा वगळण्यात आल्या. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंंंंत सर्व प्रतिष्ठाने बंद होती. यादरम्यान बहुजन विचार मंचद्वारा राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मागण्यांबाबतचे निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.